गुन्हा

...हा तर अंधारात काळं मांजर शोधण्याचा प्रकार - संभाजी भिडे

नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या सभेतलं आंब्याचं वक्तव्य संभाजी भिडेंच्या अंगलट आलंय... 

Dec 8, 2018, 10:21 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल

कोपरखैरणे येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर अपहरण आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.  

Dec 4, 2018, 11:00 PM IST

#MeToo : आलोकनाथ यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

आलोकनाथ यांच्या अडचणींमध्ये वाढ 

Nov 21, 2018, 11:49 AM IST

माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल

Oct 22, 2018, 08:32 PM IST

धक्कादायक प्रकार, हुंड्यासाठी चक्क दोन सूनांची अडीच लाखात विक्री

एकाच घरातील दोन सुनाचा हुंड्यासाठी छळ करून, सासू-सासऱ्यांनी अडीच लाखात केली त्यांची विक्री. 

Oct 20, 2018, 11:48 PM IST

नवी मुंबईतील गंभीर गुन्ह्यातील आरोपी- पोलिसांची चकमक

नवी मुंबई पोलीस आणि गंभीर गुन्‍हयातील आरोपींमध्‍ये खालापूरजवळ चकमक झाली. 

Oct 20, 2018, 10:28 PM IST

अभिनेता प्रतीक बब्बरवर गुन्हा दाखल

काय आहे हे प्रकरण?

Oct 11, 2018, 10:19 AM IST

व्यभिचाराच्या निर्णयाविषयी व्हायरल होणारे हे मीम्स पाहिले का?

अनेकांनीच याविषयी विविध पद्धतींनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. 

Sep 27, 2018, 07:31 PM IST

आमदार राम कदमांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन

राम कदमांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेयं

Sep 6, 2018, 09:21 AM IST

अभिनेता संतोष जुवेकरविरोधात गुन्हा दाखल

अभिनेता संतोष जुवेकरविरोधात गुन्हा दाखल

Sep 5, 2018, 11:07 PM IST

कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Sep 4, 2018, 11:33 PM IST

तरुणीचं अपहरण केल्याप्रकरणी आयपीएल खेळाडूवर गुन्हा दाखल

तरुणीचं अपहरण केल्याप्रकरणी आयपीएल खेळाडू गोत्यात आला आहे.

Sep 2, 2018, 06:39 PM IST

मातृछत्र हरपले, वडिलांनी तिला आजोळी धाडले, आजोबाने बलात्कार करून अनाथाश्रमात पाठवले

पीडितेवरील अन्यायाची कहाणी अस्वस्थ करणारी आणि तितकीच हादरवून सोडणारी आहे.

Aug 19, 2018, 03:21 PM IST

पाकिस्तानी अभिनेत्री-गायिका रेशमाची गोळी झाडून हत्या

पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेशमाची हत्या झाली आहे.

Aug 9, 2018, 01:28 PM IST

वाडीतील तरुणाने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन केला खून

नववी इयत्तेत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आल्याने खेड तालुका हादरुन गेलाय. 

Jul 21, 2018, 09:42 PM IST