गुटखा

गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी, ‘मोका’अंतर्गत कारवाईचे संकेत

राज्यात आता यापुढे अधिक कडक गुटखाबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  

Feb 5, 2020, 08:43 PM IST

जळगावात चटई कारखान्याला आग, शेजारच्या गोदामातील गुटखा भस्म

जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील आशीर्वाद पॉलिमर्स चटई निर्मिती कारखान्याला आग लागली.  

Oct 26, 2019, 07:41 PM IST
Aurangabad AIMIM Mla Imtiyaz Jaleel Raid Gutha Godown And Then Reached Police And FDA Officers PT1M39S

औरंगाबाद । एमआयएम आमदाराचा गुटखा गोदामावर छापा, राजकारण जोरात

औरंगाबादमध्ये एमआयएम आमदाराचा गुटखा गोदामावर छापा, राजकारण जोरात. या छाप्यानंतर राजकारण जोरात रंगले आहे.

Feb 22, 2019, 11:25 PM IST

राज्यात खरंच गुटखाबंदी आहे का? पाहा काय आहे वास्तव

२०१२ मध्ये महाराष्ट्र सरकारनं राज्यात गुटखाबंदी लागू केली. पण...

Jun 8, 2018, 11:38 PM IST

अवघ्या 2 दिवसात तंबाखू, गुटख्याचं व्यसन कमी करायला मदत करेल 'हा' घरगुती उपाय

तंबाखू, गुटखा खाण्याची सवय आरोग्याला घातक आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका या सवयीमुळेच बळावतो. 

May 1, 2018, 07:06 PM IST

पुण्यात गुटखा भरलेले चार ट्रक पकडले

 अन्न आणि औषध प्रशासनानं संयुक्तपणे चाकणमध्ये ही कारवाई केलीय. हे चारही ट्रक गुजरातमधून आले होते. 

Mar 17, 2018, 12:49 AM IST

पुणे | चाकण येथे गुटखा भरलेले 4 ट्रक पकडले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 16, 2018, 02:41 PM IST

...म्हणून अधिकांश तरुण पडतायत हृदयविकारांना बळी!

हार्टअॅटॅकनं मृत्यू हा आता जवळपास परवलीचा शब्द बनलाय... अवघ्या तिशीत-चाळीशीत अनेक तरुणांनाही हार्टअटॅकनं गाठलंय. ही चिंताजनक बाब आहे. धुम्रपानाची आणि तंबाखूची सवय हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. 

Sep 29, 2017, 09:47 PM IST

चुरमुऱ्यांच्या नावाखाली सुरु होता गुटख्याचा काळा बाजार

चुरमुऱ्यांच्या नावाखाली सुट्टा गुटखा घेवून निघालेला ट्रक भिगवण पोलिसांनी पकडलाय. यात तब्बल एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याचं निष्पन्न झालंय.

Aug 4, 2017, 06:54 PM IST

गुटखा खाताना नवरदेवाला रंगेहाथ पकडलं...आणि...

नवरदेवाला वधूने रंगेहाथ गुटखा खातांना पकडलं आणि तिने कोणताही विचार न करता, एका फटक्यात लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.

Jun 15, 2017, 07:05 PM IST

बंदी असताना मुंबईसह राज्यात खुलेआम होतेय गुटखा विक्री

राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटखा उत्पादन आणि विक्रीवर बंदी आणली होती. मात्र आज महाराष्ट्रात सहज गुटखा उपलब्ध होत असल्याचं दिसतंय. 

May 3, 2017, 11:06 PM IST

गुटख्याची पिचकारी मारली विद्युत वाहिनीवर, गेला जीव

गुटख्याची पिचकारी मारली विद्युत वाहिनीवर, गेला जीव

Sep 12, 2016, 08:31 PM IST

गुटख्याची पिचकारी मारली विद्युत वाहिनीवर, गेला जीव

गुटखा हा आरोग्यासाठी अपायकारक असतो हे आपल्या माहिती आहे. पण त्या गुटख्याच्या सवयीने एकाला एका 'झटक्यात' मृत्यूच्या दारात नेले. 

Sep 12, 2016, 03:59 PM IST

चोरुन गुटखा विक्री, रोहा येथे भरलेला कंटेनर जप्त

बंदी असली तरी राज्याच्या अनेक भागात गुटखा मोठया प्रमाणात चोरून विकला जातोय. रायगड जिल्हयाच्या रोहा तालुक्यातील बाहे येथील तरूणांनी गावाशेजारीच असलेला गुटख्यानं भरलेला कंटेनरच पकडून दिला.

May 25, 2016, 10:12 AM IST