गुगल डूडल

गुगलकडून डूडल बनवून राजा राम मोहन रॉय यांना आदरांजली

रॉय यांनी केवळ समाजातील वाईट प्रथा, परंपरांविरूद्ध जोरदार आवाज उठवला. ज्यात बालविवाह, जाती व्यवस्था, बालहत्या, निरक्षरता आदी गोष्टींचा समावेश आहे.

May 22, 2018, 10:17 AM IST

कामगार दिनी खास डूडल बनवून गुगलने दिल्या कामगारांना शुभेच्छा...

कामगार दिनाची सुरूवात १९व्या शतकाच्या अखेरीस झाली.

May 1, 2018, 12:12 PM IST

Winter Olympics Day 2018: गूगलच्या डूडलमध्ये वेगाने धावणारे कासव

आजचे गूगल डूडल हे GIF आहे. यात एक धावणारे कासव दिसते. 

Feb 10, 2018, 08:13 AM IST

मुंबई । गुगल डूडलकडून शायर मिर्झा गालिब यांना मानवंदना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 04:46 PM IST

होमी व्यारवाला : गुगलची डूडलच्या माध्यमातून श्रद्धांजली

व्यारवाला यांचे कार्य हे पत्रकारितेतील मैलाचा दगड आहे.

Dec 9, 2017, 09:33 AM IST

गुगल डूडलची व्ही. शांताराम यांना खास मानवंदना

आज (शनिवार) गूगलने सिनेनिर्माते व्ही शांताराम यांना श्रद्धांजली देण्यासाठी खास गुगल डूडल बनवले आहे.  

Nov 18, 2017, 10:31 AM IST

जयंती विशेष : 'कथ्थक क्विन' सितारा देवी

गुगलने डूडल बनवून 'कथ्थक क्वीन' सितारा देवींना वाहिली श्रद्धांजली

Nov 8, 2017, 05:06 PM IST

गूगलचा डूडलच्या माध्यमातून हिप हॉप म्युझिकला सलाम

गुगलतर्फे वेगवेगळे डूडल बनविले जातात. त्या दिवसाचं महत्व लक्षात घेऊन हे डूडल बनवलं जातं. आजही गुगलतर्फे असंच एक खास डूडल बनविण्यात आलं आहे. 

Aug 11, 2017, 12:47 PM IST

राजकुमार यांना डूडलच्या माध्यमातून सलाम

आज कन्नड सुपरस्टार राजकुमार यांची ८८ वी जयंती आहे. भारतीय सिनेमाचे जेम्स बाँड आणि प्रसिद्ध कन्नड अॅक्टर राजकुमार यांना गुगलने डूडल बनवून सलाम केला आहे.

Apr 24, 2017, 12:05 PM IST

बालदिनानिमित्त गुगलचे खास डूडल

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून गुगलनेही खास बालदिनानिमित्त स्पेशल डूडल तयार केलेय. 

Nov 14, 2016, 08:57 AM IST

आज वर्ल्ड फादर डे

आज वर्ल्ड फादर डे. दरवर्षी जूनच्या तिस-या आठवड्यातील रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.

Jun 19, 2016, 08:35 AM IST

गुगल डूडलवर टी-२०चे महायुद्ध सुरु

आजपासून भारतात टी-२० वर्ल्डकपच्या महायुद्धाला सुरुवात होतेय. वर्ल्डकपमधील पहिलाच सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. 

Mar 15, 2016, 08:16 AM IST

गुगलचा डूडलद्वारे महिला शक्तीला सलाम

आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. जगभरात महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम साजरे केले जातात. यामध्ये गुगल मागे कसे राहील. 

Mar 8, 2016, 09:06 AM IST