गीता बसरा

हरभजनच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन

भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि गीता बसराच्या घरी नव्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमनं झालंय. गीता आणि हरभजनला गोंडस कन्यारत्नाचा लाभ झालाय. 

Jul 28, 2016, 12:40 PM IST

हरभजन सिंग होणार 'बाप' माणूस

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग लवकरच बाप होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. हरभजन सिंग आणि मॉडेल गीता बसरा यांचं 2015 मध्ये लग्न झालं होतं. 

Jun 2, 2016, 07:07 PM IST

हरभजनच्या घरी नवा पाहुणा येणार?

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंतर आता आणखी एक भारतीय क्रिकेटर लवकरच बाबा बनणार आहे. 

Apr 12, 2016, 10:24 AM IST

टीम इंडियासह गीता बसराचे वाढदिवसाचे सेलिब्रेशन

भारताचा अव्वल स्पिनर हरभजन सिंगची पत्नी गीता बसराचा रविवारी वाढदिवस झाला. गीताच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी भारतीय संघातील क्रिकेटपटू उपस्थित होते. 

Mar 14, 2016, 08:54 AM IST

गीता-भज्जीची बाईक रायडिंग

नुकताच लग्नबंधनात अडकलेला भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसरा वैवाहिक जीवन चांगलेच एंजॉय करत आहेत.

Nov 20, 2015, 11:24 AM IST

भज्जीच्या लग्नात होते ११३ प्रकारचे तंबाखू, तक्रार दाखल

हरभजन सिंहच्या लग्नाला काही तास उलटले असतांनाच भज्जीचं लग्न वादात सापडलंय. शिख संघनांनी दावा केलाय की, भज्जीच्या लग्नात ११३ प्रकारचे तंबाखू वाटले गेलेत. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.एवढंच नव्हे तर याविरोधात संघटना अकाल तख्तकडेही जाणार आहेत.

Nov 1, 2015, 09:23 AM IST

रंगला हरभजन-गीताचा मेहंदी सोहळा, फोटो वायरल

क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसरा यांचा उद्या २९ ऑक्टोबरला विवाह आहे. त्यापूर्वी काल मेहंदी समारंभ पार पडला. गीता आणि हरभजन यांनी आपला मेहंदी सोहळा खूप एंजॉय केल्याचं फोटोंवरून दिसतंय.

Oct 28, 2015, 09:18 AM IST

किक्रेटर हरभजन, गीता बसराच्या लग्नाची तारीख ठरली

क्रिकेटर हरभजन सिंह आणि गीता बसरा विवाहबद्ध होणार आहेत हे सर्वांनाच माहित आहे, कारण त्यांची मैत्री अनेक दिवसांपासून होती. हरभजनसिंह-गीताच्या लग्नाची तारीख २९ ऑक्टोबर ठरली आहे, त्यानंतर पुढील पाच दिवस सेलिब्रेशन असणार आहे.

Oct 1, 2015, 05:45 PM IST

हरभजन सिंगची विकेट, ऑक्टोबरमध्ये विवाह

टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंग लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याची विकेट  प्रेयसी गीता बसराने काढली आहे. तो ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Aug 22, 2015, 12:56 PM IST

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीबरोबर क्रिकेटर हरभजन करतोय लग्न!

टीम इंडियाचा चर्चित ऑफ स्पिनर हरभजन सिंग लग्नाच्या बेडीत अडकतोय. तोही याच महिण्यात. भज्जी आपली गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड तारका गीता बसरा हिच्यासोबत विवाह करण्याचे वृत्त आहे.

Mar 4, 2015, 04:02 PM IST

हरभजन सिंगची गर्लफ्रेंड गीता बसरा प्रेग्नंट

भारतीय क्रिकेटर ऑफ स्पिनर हरभजन सिंग याची मैत्रिण गीता बसरा प्रेग्नंट आहे. तुमचा विश्वास बसत नाही ना, मात्र, ही घटना खरी आहे. मात्र, ही नेहमीच्या जीवनातील गोष्ट नाही. ती आहे, सिनेमातील. तिच्या आगामी सिनेमात गरोदर महिलेची गीता भूमिका करीत आहे.

Jul 9, 2013, 01:10 PM IST