गीता-भज्जीची बाईक रायडिंग

नुकताच लग्नबंधनात अडकलेला भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसरा वैवाहिक जीवन चांगलेच एंजॉय करत आहेत.

Updated: Nov 20, 2015, 11:45 AM IST
गीता-भज्जीची बाईक रायडिंग title=

नवी दिल्ली : नुकताच लग्नबंधनात अडकलेला भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसरा वैवाहिक जीवन चांगलेच एंजॉय करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच हरभजनला बॅकसीटवर बसवून गीताने बाईक रायडिंग केली. याचे फोटो हरभजनने ट्विटरवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये गीता बाईक चालवत असून तिच्या पाठीमागे भज्जी बसलेला दिसत आहे. ट्विटरवर शेअर करताना भज्जीने 'ही पाहा... शहरात एक नवी बाईक रायडर आली... गीता बसरा' असे म्हटले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.