नवी दिल्ली : क्रिकेटर हरभजन सिंह आणि गीता बसरा विवाहबद्ध होणार आहेत हे सर्वांनाच माहित आहे, कारण त्यांची मैत्री अनेक दिवसांपासून होती. हरभजनसिंह-गीताच्या लग्नाची तारीख २९ ऑक्टोबर ठरली आहे, त्यानंतर पुढील पाच दिवस सेलिब्रेशन असणार आहे.
बॉम्बे टाईम्सने काही फोटो छापले आहेत, त्यात लग्नाचं एक सुंदर आमंत्रणपत्रही आहे.
यावर गीती आणि हरभजनचं नाव पत्रिकेच्या कव्हरवरही देण्यात आलं आहे, लग्नाची पत्रिका मिठाईला असतो तशा बॉक्समध्ये देण्यात आलीय, तसेच लग्नासाठी एक प्रवेश पत्रही देण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.