गावकरी

खाद्यतेलाचा टँकर उलटला, तेल घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड

वडूज दहिवडी मार्गावर खाद्यतेलाचा टँकर उलटला.

Jan 12, 2017, 09:02 PM IST

झी २४ तासच्या उपक्रमाशी प्रेरित झाले गावकरी, जवानांच्या कुटुंबियांसोबत साजरी केली दिवाळी

झी २४ तास वृत्तवाहिनीवरच्या आपला सैनिक आपली दिवाळी या कार्यक्रमानं प्रेरित होऊन, नाशिक जिल्ह्यातल्या सैनिकाच्या कुटुंबियांसोबत गावकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. आदिवासी भागातल्या हर्सूल गावामधल्या तरुणांनी हा उपक्रम राबवला.

Oct 31, 2016, 06:17 PM IST

झी हेल्पलाईन : अंभोराच्या गावकऱ्यांच्या लालफितीचा फटका

अंभोराच्या गावकऱ्यांच्या लालफितीचा फटका

Oct 8, 2016, 08:54 PM IST

ढेबेवाडीजवळ धरण असूनही गावकऱ्यांना पाणी नाही

ढेबेवाडीजवळ धरण असूनही गावकऱ्यांना पाणी नाही 

Aug 30, 2016, 07:59 PM IST

धक्कादायक! गावकऱ्यांनी ५० कुत्र्यांना जाळलं

चेन्नईपासून ५० किलोमीटर अंतरावरील किझापूर या गावतील लोकांनी ५० कुत्र्यांना जिवंत जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडलीये. गावकऱ्यांच्या मेंढ्या आणि बकऱ्यांवर हल्ल्या केल्यामुळे कुत्र्यांना जाळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही भयानक घटना ५ जूनला घडल्याचे समोर आले आहे. जाळण्याअगोदर या कुत्र्यांना किटकनाशक देऊन मारण्यात आले, त्यानंतर त्यांना जाळण्यात आले.

Jun 15, 2016, 04:56 PM IST

धुळ्यातल्या बोराडीच्या गावकऱ्यांनी अशी केलीय दुष्काळावर मात...

धुळ्यातल्या बोराडीच्या गावकऱ्यांनी अशी केलीय दुष्काळावर मात... 

Jun 1, 2016, 09:16 PM IST

यवतमाळमधल्या गावाची दुष्काळाशी लढाई

यवतमाळमधल्या गावाची दुष्काळाशी लढाई

May 29, 2016, 07:53 PM IST

विहिरी आटल्या... हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण

विहिरी आटल्या... हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण

May 25, 2016, 09:27 PM IST