सातारा : वडूज दहिवडी मार्गावर खाद्यतेलाचा टँकर उलटला. हा अपघात सकाळच्या सुमारास झाला असून कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र या टँकरमध्ये खाद्यतेल असल्याची कुणकुण आसपासच्या गावक-यांना लागली.
मकरसक्रांती सणाच्या तोंडावर गावक-यांची तेल उपसण्यासाठी एकच झुंबड उडाली. घरात मिळेल त्या भांड्यात गावक-यांनी हे तेल साठवून ठेवलं. महागाईने खाद्य तेलाचे दर कमालीचे वाढलेत त्याच संधीचा फायदा घेत वर्षभराचे खाद्यतेल गावक-यांनी घराघरात साठवलं.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.