गलवान खोरे

चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर

गलवान खोऱ्यात (Galvan Valley) भारतीय सैन्याबरोबर झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले होते. मात्र यावर चीननं पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

Feb 20, 2021, 09:54 PM IST

गलवान खोऱ्यात शहीद वीरांना प्रजासत्ताक दिनी शौर्य पदक देण्याची शक्यता

गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत दोन हात करताना शहीद झालेल्या सर्व वीरांचा यावर्षी प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्काराने होण्याची शक्यता आहे.

Jan 12, 2021, 11:27 AM IST

गलवान खोऱ्यात 'त्या' रात्री चीनचा तंबू पेटला; अन् सैनिक भडकले- व्ही.के. सिंह

यानंतर दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली.

Jun 29, 2020, 11:40 AM IST

भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

 गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे.

Jun 25, 2020, 12:31 PM IST
India China border news Corps Commanders meet mutual consensus to disengage way forward discussed PT2M42S

अखेर चीनला शहाणपण सुचलं, पूर्व लडाखमधून सैन्याला माघारी बोलवणार

India China border news Corps Commanders meet mutual consensus to disengage way forward discussed

Jun 23, 2020, 04:40 PM IST

अखेर चीनला शहाणपण सुचलं, पूर्व लडाखमधून सैन्याला माघारी बोलवणार-सूत्र

ही चर्चा सकारात्मक झाली असून आगामी काळात दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासंदर्भातही एकमत झाल्याचे समजते. 

Jun 23, 2020, 02:01 PM IST

'सॅटेलाईट फोटोमधून चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं दिसतंय'

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे. 

Jun 22, 2020, 10:50 AM IST

'नरेंद्र मोदी सरेंडर मोदी आहेत', राहुल गांधींची बोचरी टीका

भारत आणि चीनमधल्या वाढत्या तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Jun 21, 2020, 04:42 PM IST

सैन्याधिकाऱ्यांमधील चर्चेनंतर चीनच्या ताब्यातील १० भारतीय जवान परतले

१५ आणि १६ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. 

Jun 19, 2020, 04:49 PM IST

'सध्या आपण एकजुटीने राहिले पाहिजे, पण मोदींना सर्वांना सोबत घ्यायचेच नाही'

आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jun 19, 2020, 03:40 PM IST

LACवर भारतीय सेना तैनात, मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांची बैठक

वाढत्या तणावामुळे LACवर हाय अलर्ट...

Jun 17, 2020, 04:56 PM IST