गणेशोत्सव

गणेशोत्सव । कोकणमधील प्रमुख रस्त्यांची डागडुजी तातडीने पूर्ण करा - अशोक चव्हाण

 कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला.

Jul 25, 2020, 07:35 AM IST

घरगुती गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेचे कडक निर्बंध, अशी आहे नियमावली

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घरगुती गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने कडक निर्बंध लागू केले आहेत.

Jul 24, 2020, 11:47 PM IST

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर !

चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी 

Jul 20, 2020, 03:10 PM IST

'गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आणि बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा'

यंदा कोरोनाच्या संकटामुळे क्वारंटाईनचे नियम लक्षात घेऊन अनेक चाकरमनी अगोदरच कोकणातील आपल्या गावी जायला निघाले आहेत. 

Jul 20, 2020, 10:27 AM IST

सार्वजनिक गणेशोत्सवावरही कोरोनाचेच सावट, अशी आहे नियमावली

 कोरोनाचा फैलाव होत असल्याने राज्य सरकारकडून गणेश उत्सव साजरा करण्यासाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आले आहे.  

Jul 11, 2020, 09:13 AM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही विरोध नाही, मात्र

गणेशोत्सावासाठी चाकरमान्यांना 'हे' नियम लागू होणार 

 

Jul 11, 2020, 07:07 AM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मज्जाव करणार नाही- विनायक राऊत

चाकरमन्यांसाठी क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा करावा, 

Jul 10, 2020, 07:50 PM IST

कल्याण डोंबिवलीमध्ये यंदा शाडूच्या गणेश मुर्तीसाठी अधिक मागणी

मूर्तीच्या दरांत वीस ते तीस टक्के वाढ...

Jun 29, 2020, 09:44 AM IST

पुण्यात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, मुख्यमंत्री-गणेश मंडळ बैठकीत निर्णय

यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय येथील गणेश मंडळांनी घेतला आहे.

Jun 19, 2020, 07:26 AM IST

कोरोनामुळे यंदा गणेशोत्सवात मिरवणुकांना परवानगी मिळणं कठीण

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी रोखण्याचं मोठं आव्हान

Jun 11, 2020, 08:20 AM IST

कोरोनाच्या संकटात असा होणार मुंबईतला गणेशोत्सव

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

May 10, 2020, 10:52 PM IST

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत मोठा निर्णय

मुंबईत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत.... 

May 4, 2020, 09:26 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना फटका, मार्चच्या उर्वरित वेतनाला एवढा उशीर होणार

कोरोनाच्या संकटामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने धक्का दिला आहे.

Apr 22, 2020, 11:08 PM IST