खेतवाडीचा राजा गणपती आगमन सोहळा दणक्यात पार पडला. उंच मूर्ती सर्वांच लक्ष वेधून घेत होती.

भव्य आणि उंच गणेश मूर्ती हे या मंडळाचे प्रमुख आकर्षण आहे. यंदा येथे 45 फूट उंच गणेश मूर्ती विराजमान होणार आहे.

येथे गणेशोत्सवासह सामजित उपक्रम देखील मंडळातर्फे राबवले जातात

मुंबईतील खेतवाडीच्या राजाची स्थापना 1959 मध्ये करण्यात आली.

खेतवाडीचा राजा मंडळ हे गिरगाव येथे आहे.

मुंबईसह महाराष्ट्र आणि भारतातील अनेक राज्यांतून भाविक खेतवाडीच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात.

फोटो सौजन्य... सोशल मिडिया

VIEW ALL

Read Next Story