गणेशोत्सवातला हा डान्स व्हायरल होतोय
गणपती आगमनाच्या दिवशीही देखील असा डान्स करताना युवक दिसून आले आहेत.
Sep 5, 2016, 11:56 PM ISTअभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाचे आगमन
नाना पाटेकर यांच्या मोठ्या बंधूंचे निधन झाल्यामुळे यावर्षी पाटेकर कुटुंबीय साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहेत.
Sep 5, 2016, 11:04 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या जनतेला शुभेच्छा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं.
Sep 5, 2016, 09:40 PM ISTनितीन गडकरींच्या घरी गणरायाचे आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2016, 02:40 PM ISTमुख्यमंत्र्यांचे बाप्पाक़डे साकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2016, 02:39 PM ISTनाशिकमध्ये घरघुती गणपतींचं मोठ्या थाटामाटात आगमन
घरघुती गणपतींचं मोठ्या थाटामाटात आगमन होतंय. लाडक्या गणपतीला घरी आणण्यासाठी शहरातल्या गोल्फ मैदानावर नाशिककरांनी मोठी गर्दी केली आहे. गणपतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठाही सजल्या आहेत.
Sep 5, 2016, 10:51 AM ISTशिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचे आगमन
लाडक्या बाप्पाच्या आगमनाची धामधूम सेलिब्रिटींमध्येही पहायला मिळतेय.
Sep 5, 2016, 09:33 AM ISTबाप्पासाठी खास ट्विटरचे नवे इमोजी
गणेशोत्सवानिमित्त मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनं खास इमोजी आणलेत. ज्यावेळी ट्विट करताना गणेशोत्सवासंबंधी कुठलाही हॅशटॅग वापरल्यानंतर त्याच्यासमोर आपोआप हे इमोजी दिसणार आहेत.
Sep 5, 2016, 08:03 AM ISTबाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2016, 04:16 PM ISTगणेशोत्सव देखाव्यात अवतरणारा पांडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2016, 12:02 AM ISTसिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी
मुंबईचं अराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिरात सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. कारण संपूर्ण सिद्धीविनायक मंदिराला गणेशोत्सवात फुलांची सजावट करण्यात येत आहे.
Sep 3, 2016, 05:01 PM ISTसिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू
सिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू
Sep 2, 2016, 10:34 PM ISTगणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांचे 45 हजारांचे दल सज्ज झालंय. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अतिसंवेदनशील अशा 46 ठिकाणी ड्रोनच्या मदतीनं मुंबई पोलीस खास लक्ष ठेवणार आहेत.
Sep 1, 2016, 04:19 PM ISTधुळ्यात लगबग गौरी-गणपतीची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2016, 02:28 PM IST