सिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी

मुंबईचं अराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिरात सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. कारण संपूर्ण सिद्धीविनायक मंदिराला गणेशोत्सवात फुलांची सजावट करण्यात येत आहे. 

Updated: Sep 3, 2016, 05:01 PM IST
सिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी title=

मुंबई : मुंबईचं अराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिरात सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. कारण संपूर्ण सिद्धीविनायक मंदिराला गणेशोत्सवात फुलांची सजावट करण्यात येत आहे. 

दिल्लीतल्या शर्मा नावाच्या भक्ताकडून यंदा संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात येणार आहे. त्यासाठी लाखो फुलं परदेशातून आणि देशभरातून मागवण्यात आली आहेत. सध्या मंदिरात शेकडो कारागिर या सजावटीचं काम करत आहेत. या सजावटीमुळे गणेश चतुर्थीला सिद्धीविनायक मंदिराला अनोखी झळाळी मिळणार आहे. पाहा याच तयारीची एक्स्लुझिव्ह दृष्य.

पाहा व्हिडिओ