मुंबई : गणेशोत्सवासाठी सोने खरेदीची लगबग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2016, 11:55 PM ISTसोशल मीडियावर व्हायरल होतायत हे मेसेज
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. विविध मंडळांनी गणेश मूर्त्या मंडपात आणण्यासही सुरुवात केलीये. सोशल मीडियावरही गणपतीच्या आगमनाची जोरदार चर्चा सुरुये.
Aug 30, 2016, 11:36 AM ISTगणेशोत्सवाची लगबग सुरु
Aug 30, 2016, 12:15 AM ISTगणेशोत्सवाआधी ढोलकी कारागिरांचीही लगबग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 10:58 PM ISTगणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवात अवजड वाहनं, तसंच ट्रेलर, वाळू, रेती ट्रकची वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावर बंद करण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे.
Aug 23, 2016, 02:07 PM ISTगणेशोत्सवात सैराट उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 11:13 PM ISTपनवेल ते चिपळूण 50 रुपयांमध्ये, गणेशोत्सवात रेल्वेची खास सुविधा
गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केल्या आहेत.
Aug 19, 2016, 08:52 AM ISTमुंबईतल्या गणेश मंडळांच्या मूर्ती कारखान्यातून निघाल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 06:41 PM ISTजाती, धर्माचं कोणतही बंधन नसलेला 'मुंबईचा राजा'
गणपतीच्या आगमनाला काही दिवस शिल्लक आहेत. काही दिवसातच बाप्पांचं आगमन होणार आहे. मुंबईत गणेशोत्सवाची मोठी धूम असते. सर्व जाती धर्माचे लोकं मोठ्या भक्तीभावाने गणरायाचं आपल्या घरी स्वागत करतात. मुंबईत वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक या उत्सवात मोठ्या आनंदात सहभागी होतात.
Jul 31, 2016, 04:32 PM ISTसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धांचं राज्य सरकारकडून आयोजन
"स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच". लोकमान्य टिळक यांच्या या घोषणेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत.
Jul 23, 2016, 08:25 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकणात १४२ ट्रेन्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2016, 09:14 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या 142 विशेष गाड्या
मान्सून सुरू झाला असतानाच मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्याच्या रिझर्वेशनचे वेध लागतात. यासाठी कोकणात रेल्वेने 142 विशेष फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 20, 2016, 06:57 PM ISTफोटो : असा गणेशोत्सव तुम्ही कुठेही पाहिला नसेल!
कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या जातीचे-धर्माचे-पंथाचे लोक मुंबईत गुण्यागोविंदानं नांदतात... हीच ओळख मुंबईनं आजवर जपलीय. यंदाच्या गणेशोत्सव आणि ईदच्या निमित्तानंही मुंबईची हीच ओळख पुन्हा एकदा ठसठशीतपणे समोर आलीय.
Sep 26, 2015, 06:26 PM IST