टीम इंडियाच्या पराभवावर रड रड रडला आणि श्वासच अडकला, लहानगा रुग्णालयात दाखल
19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेटने मात केली आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं भारताचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेटचाहत्यांची निराशा झाली.
Nov 23, 2023, 06:42 PM ISTतुम्ही एकदा पाकिस्तानात येऊन तर बघा...; शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज?
World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाला शाहिद आफ्रिदीचं बोलावणं; म्हणतोय एकदा येऊन तर बघा...
Oct 18, 2023, 12:27 PM IST
'त्या' विजयी षटकाराविषयी गौतमचं 'गंभीर' ट्विट
त्याने थेट शब्दांत आपलं मत स्पष्टपणे मांडलं.
Apr 2, 2020, 03:23 PM IST
आठवतोय का तो दिवस? मुंबई, धोनी, षटकार..... आणि विश्वविजेतेपद!
महेंद्रसिंह धोनी याने एक जोरदार फटका लगावत चेंडू पार सीमामरेषेपलीकडे पाठवला आणि....
Apr 2, 2020, 09:02 AM ISTभारतीय वायुदलाकडून 'या' महिला क्रिकेटपटूचं कौतुक
टी२० विश्वचषकातील कामगिरीसाठी झाला गौरव
Mar 14, 2020, 03:12 PM ISTक्रिकेट विश्वचषकावर पुन्हा कोरलं गेलं भारतीय संघाचं नाव पण...
हा क्षण संपूर्ण देशासाठी अतिशय खास आहे.
Mar 7, 2020, 05:11 PM ISTICC Under 19 world cup : भारताकडून विजयाची पुनरावृत्ती होणार, की बांगलादेश इतिहास रचणार ?
सोशल मीडियावरही चर्चा युवा खेळाडूंची
Feb 9, 2020, 08:45 AM IST#INDvsPAK : पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना नकोच; शिवसेनेची भूमिका
जाणून घ्या नेमका का होतोय विरोध
Jun 16, 2019, 04:00 PM IST