क्रिकेटर

श्रीसंतची भाजपसोबत 'फिक्सिंग', तिरुअनंतपुरममधून लढणार

आजीवन बंदी घालण्यात आलेला क्रिकेटर एस. श्रीसंत आता भाजपमध्ये सामील झालाय. आगामी केरळ विधानसभा निवडणुकांत तिरुनंतपुरममधून तो निवडणूक लढणार असल्याचं आता निश्चित झालंय. 

Mar 26, 2016, 08:08 AM IST

राज्याच्या पॅरा-क्रिकेट टीममध्ये दोन्ही हात नसणारा क्रिकेटर

क्रिकेट खेळतो, तो आपली दाढी आणि खांदा यात बॅट धरून क्रिकेट.

Mar 2, 2016, 04:43 PM IST

चिमुकल्या क्रिकेटरचा व्हिडिओ व्हायरल

आज लहान वयातंच मुलांमध्ये मोठं टॅलेंट दिलायला लागतं. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला छोटा पुढारी असो, चिमुकला तानसेन असो किंवा चिमुरडा तबला वादक. झी वर आम्ही असे टॅलेंट तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो.

Feb 13, 2016, 05:20 PM IST

शेन वॉर्ननं या खेळाडूला म्हटलंय सर्वांत 'स्वार्थी ' क्रिकेटर!

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्ननं आपल्याच एका जुन्या साथीदावर निशाणा साधलाय. शेन वॉर्नच्या म्हणण्यानुसार, स्टीव वॉ सर्वात 'स्वार्थी' क्रिकेटर आहे. 

Feb 9, 2016, 06:06 PM IST

ही महिला क्रिकेटपटू आहे या क्रिकेटरची बहिण

आयपीएलमध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळतेय. त्यामुळे जगासमोर अनेक नव्या खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्यास संधी मिळते. 

Feb 9, 2016, 02:58 PM IST

क्रिकेटर इरफान पठानने गुपचप केले या मॉडेलशी लग्न

भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियातील फास्टर बॉलर  इरफान पठानने  दुबईत २१ वर्षीय मॉडेलशी गुपचप लग्न केल्याचे वृत्त हाती आले आहे. त्याबाबतचे फोटो व्हायरल झालेत. 

Feb 6, 2016, 10:50 AM IST

अँकरच्या शॉर्ट ड्रेसमुळे या क्रिकेटरने इंटरव्यूव्हला दिला नकार

साऊथ आफ्रिकेचा धडाकेबाज क्रिकेटर हाशिम आमला याने एका भारतीय महिला अँकरला मुलाखत देण्यास नकार दिला. अँकरने शॉर्ट ड्रेस घातला असल्यामुळे त्याने मुलाखतीसाठी नकार दिल्याचं बोललं जातंय. जर अँकरने ड्रेस बदलला तरच तो इंटरव्यूव्ह देईल असं देखील त्याने म्हटलं.

Feb 6, 2016, 10:00 AM IST

फक्त साडेसात रूपयात या क्रिकेटरने केला विवाह

सुरेश रैना, हरभजन सिंग आणि दिनेश कार्तिक यांच्यानंतर आणखी एका क्रिकेटर क्लिन बोल्ड झाला आहे. भारतीय टीममधील जलद गोलंदाज वरून अॅरॉन हा देखील आज विवाहबंधनात अडकला आहे. 

Feb 2, 2016, 07:30 PM IST

विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा एमसीएकडून सत्कार

विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा एमसीएकडून सत्कार करण्यात आलाय. दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर यांनी कौतुक गौरव केला. प्रणव धनावडे यावेळी क्रिकेट बॅट आणि साहित्य प्रणवला भेट दिले. 

Jan 6, 2016, 12:40 PM IST

ट्विटर ट्रेंडसमध्येही प्रणव 'टॉप'

प्रणव धनावडे हे नाव आज इतिहासच्या पानांवर कोरलं गेलं. जगभरात क्रिकेटच्या चाहत्यांच्या ओठांवर आज कल्याणच्या प्रणवचं नावं आहे.

Jan 5, 2016, 02:13 PM IST

प्रणव धनावडेचा नाबाद १००९ धावांचा विक्रम

कल्याणच्या प्रणव धनावडेनं क्रिकेटच्या मैदानावर सध्या धुमशान घातलंय. प्रणवने ३२३ चेंडूत तब्बल १००० धावा कुटत क्रिकेटच्या जगतात प्रथमच सहस्त्रक पूर्ण केलंय. 

Jan 5, 2016, 12:24 PM IST

५० तास फलंदाजी करुन विरागने रचला इतिहास

पुण्यातील २४ वर्षीय क्रिकेटर विराग मोरेने अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड बनवून नवा इतिहास रचलाय. विराग आता क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळ नेट प्रॅक्टिस करणारा एकमेव फलंदाज ठरलाय. विरागने मंगळवार ते गुरुवारपर्यंत नेटवर ५० तास बॅटिंग करताना इंग्लंडच्या डेव न्यूमॅन आणि रिचर्ड वेल्स यांचा रेकॉर्ड मोडत गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपल्या नावाची नोंद केलीय. 

Dec 26, 2015, 01:53 PM IST