ही महिला क्रिकेटपटू आहे या क्रिकेटरची बहिण

आयपीएलमध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळतेय. त्यामुळे जगासमोर अनेक नव्या खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्यास संधी मिळते. 

Updated: Feb 9, 2016, 02:58 PM IST
ही महिला क्रिकेटपटू आहे या क्रिकेटरची बहिण title=

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळतेय. त्यामुळे जगासमोर अनेक नव्या खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्यास संधी मिळते. 

आयपीएलमधूनच हिट झालेला आणि आयपीएलमध्ये मोठी बोली लागलेल्या या खेळाडूची सध्या सर्वत्रच चर्चा आहे. पण ही तरुणी ही काय कमी नाही. ही तरुणी देखील क्रिकेटर आहे. बविता कोहली असं या तरुणीचं नाव असून ती पवन नेगी याची बहिण आहे.

दिल्लीने पवनसाठी ८.५ कोटी रुपये मोजले. पवनची बहिण बविता ही सुद्धा दिल्ली टीमची एक महत्त्वाची खेळाडू आहे.