महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत; नविन विमानतळ आणि अटल सेतुला जोडणारी सुपर कनेक्टीव्हिटी
Coastal Road : मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-लिंक हा महाराष्ट्रातील पहिला कोस्टल रोड आहे. नवी मुंबईत महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड उभारला जात आहे. हा कोस्टल रोड नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतुला जोडणारा आहे.
Dec 28, 2024, 05:14 PM ISTमरीन ड्राइव्ह ते वांद्रे 12 मिनिटांचा सुपरफास्ट प्रवास; कोस्टल रोडवरच्या सर्वात चॅलेंजिग टप्प्यात 560 टनाचा गर्डर लाँच
Coastal Road : कोस्टल रोडवरचा शेवटचा आणि अत्यंत कठिण टप्पा पार पडला आहे. 560 टनाचा गर्डर लाँच करण्यात आला आहे. यामुळे कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट होणार आहे.
Dec 1, 2024, 09:06 PM IST
आजपासून वेगवान प्रवासाचा श्रीगणेशा; कोस्टल रोड- सी लिंक मार्गे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटांत
Mumbai Coastal Road : मरिन ड्राईव्हहून वांद्रे गाठा अवघ्या 12 मिनिटांत; समुद्राच्या लाटांहूनही ऊंच मार्ग मुंबईकरांच्या सेवेत. जाणून घ्या सर्व अपडेट...
Sep 12, 2024, 07:53 AM IST
गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्य
Ganeshotsav In Mumbai : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. शहरातील, प्रामुख्यानं दक्षिण मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशभक्तांचीच गर्दी पाहायला मिळते.
Sep 6, 2024, 10:56 AM IST
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास वेगवान पण, 'या' वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवासास परवानगी
Mumbai News : मुंबईला जागतिक स्तरावरील शहराचा दर्जा देऊ पाहणारे अनेक प्रकल्प सध्या नागिरकांच्या सेवेत आले असून, त्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता आणखी अद्ययावत पद्धतीनं नागरिकांसाठी सज्ज झाला आहे.
Jun 10, 2024, 09:42 AM IST
कोस्टल रोडचा दुसरा बोगदा अखेर सुरू होणार; मरीन ड्राईव्ह पासून हाजी अलीपर्यंत प्रवास सुखकर आणि वेगवान
मुंबईतील कोस्टल रोडचा दुसरा बोगदा उद्यापासून सुरू होणार आहे. मरीन ड्राईव्हपासून हाजी अलीपर्यंतचा प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे.
Jun 9, 2024, 06:59 PM ISTपावसाळ्याआधी तर थांबेल का कोस्टल रोडची गळती? पालिका प्रशासकांनी दिली महत्वाची अपडेट
Mumbai Coastal Road Leakage: पालिका आयुक्तांनी कोस्टल रोडची पाहणी केली आहे.
Jun 1, 2024, 01:38 PM ISTकोकणात साकारणार सर्वात सुंदर रस्ता; प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊ पाहणाऱ्या 'या' प्रकल्पाचं काम कुठवर पोहोचलं?
Coastal Highway : राज्यात तयार होतोय एक कमाल रस्ता. कसं सुरुय काम, कुठवर आली संपूर्ण प्रक्रिया? पाहा सविस्तर बातमी आणि या रस्त्यासंदर्भातील नवे Updates
May 22, 2024, 09:34 AM IST
सी-लिंकवरुन थेट दक्षिण मुंबईत जाता येणार; 'बो आर्क गर्डर' दोन दिवसांत जोडणार
Coastal Road And Sea Link: कोस्टल रोड आणि सी-लिंक आता थेट कनेक्ट होणार आहेत. यामुळं वाहतुक कोंडीची समस्या सुटणार आहे.
Apr 15, 2024, 05:19 PM IST
14 हजार कोटींच्या कोस्टल रोडची अवस्था महिनाभरात धोकादायक! हाजीअली दर्गा दर्शन बंद…
14 हजार कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडच्या काँक्रीट रोडवर भेगा पडल्या आहेत..मरिन ड्राईव्हच्या एक्झिट रॅम्पवर या भेगा पडल्या आहेत.
Apr 12, 2024, 05:33 PM ISTमुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार; कोस्टल रोड- सी-लिंकला जोडणार
Coastal Road and Sea Link Connect: मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. आता कोस्टल रोड थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे.
Apr 11, 2024, 01:23 PM ISTकोस्टल रोडवर 'या' वेळेत प्रवास करणे टाळा; नाहीतर ट्रॅफिकमध्ये अडकाल!
Mumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी कोस्टल रोड खुला झाला आहे. मात्र कोस्टल रोडवर प्रवास करणाऱ्यासाठी वेळेचं बंधन आहे. त्याचबरोबर या वेळेत प्रवास केल्यास वाहतुक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
Mar 18, 2024, 11:56 AM ISTMumbai News : कोस्टल रोडलगत आणखी एक नवा मार्ग; मात्र तज्ज्ञांना वेगळीच चिंता, कारण...
Mumbai Coastal Road : कोस्टल रोडची एक मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात आलेली असतानाच आता या मार्गाच्या अवतीभोवती केलं जाणारं इतर बांधकामही चर्चेचा विषय ठरत आहे.
Mar 15, 2024, 09:54 AM IST
अलिबागपर्यंतचा प्रवास 1 तासात पूर्ण होणार; मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेला प्रकल्प नेमका काय?
Alibaug-Virar Ring Road: विरार अलिबाग रिंग रोडमुळं प्रवासाचे अंतर कमी होणार असून अवघ्या एक तासांच प्रवास पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाविषयी घोषणा केली आहे.
Mar 12, 2024, 12:19 PM IST
मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर फक्त 8 मिनिटात कापता येणार; कोस्टल रोडच्या उद्घाटनाबाबत उदय सामंत यांची मोठी घोषणा
लवकरच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. कोस्टल रोडच्या उद्घाटनाबाबत उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.
Feb 29, 2024, 04:21 PM IST