डिसेंबर 2021 मध्येच मॅन्यूफॅक्चरिंग बंद, कोविशील्डच्या वादावरुन सीरम इंस्टीट्यूटची माहिती
Serum Institute : कोविशील्ड लसीचे साईड इफेक्ट्सवरुन चर्चा होत असताना सीरम इंस्टिट्यूटने महत्त्वाची माहिती दिली आहे.
May 9, 2024, 06:28 AM ISTकोरोना लसीमुळे Shreyas Talpade याला हार्ट अटॅक? अभिनेता म्हणाला 'लसीकरणानंतरच...'
Shreyas Talpade on Covidshield : कोविशील्ड लसीसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे येत असताना श्रेयस तळपदेने त्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल काही दावे केले आहेत. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे.
May 5, 2024, 08:40 AM ISTपुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहितीये का? फॉर्ब्सच्या यादीत 6 वा क्रमांक!
नुकतीच भारतातील 100 श्रीमंतांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे.तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहिती असेल, पण पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव तुम्हाला माहीत आहे का?आम्ही पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.फोर्ब्सच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत सायरस पूनावाला सहाव्या क्रमांकावर आहेत.
Oct 22, 2023, 05:57 PM ISTCorona Vaccination : महाराष्ट्रात लसीकरण मोहिमेचं मोठं यश, 'अशी' कामगिरी करणारं देशातील पहिलं राज्य
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासंदर्बातील महाराष्ट्रातील मोठी बातमी
Jul 26, 2021, 07:50 PM IST
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी : कोविशील्डचा साठा उपलब्ध झाल्याने लसीकरण सुरु राहणार
कोविशील्डचा साठा उपलब्ध
Apr 29, 2021, 08:48 AM IST