कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विरोधक एकवटले
भाजप-मनसेच्या नेत्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट
May 25, 2020, 07:53 PM ISTकोरोना संपेपर्यंत १ रुपया पगार घेण्याचा 'या' आमदाराचा निर्णय
कोरोना संकट जाईपर्यंत एक रुपया पगार घेण्याचा निर्णय
May 25, 2020, 07:20 PM IST९९.९९ टक्के जिवाणू थोपवण्याची क्षमता असलेल्या मास्कची पुण्यात निर्मिती
एन ९५ मास्कपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार
May 25, 2020, 04:59 PM ISTगुजरात म्हणजे बुडणारं 'टायटॅनिक' जहाज; उच्च न्यायालयाचे ताशेरे
रुग्णालयातील दुरावस्था पाहता....
May 25, 2020, 11:00 AM ISTईद मुबारक! हे पर्व सर्वांना आरोग्यदायी जावो; पंतप्रधानांच्या शुभेच्छा
ईदचं पर्व असतानाही देशातील बहुतांश मशीद राहणार बंद
May 25, 2020, 08:17 AM IST
रेल्वे मंत्रालयाचे महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप
महाराष्ट्र सरकार तयार नसल्यामुळे....
May 25, 2020, 06:04 AM ISTकोरोनाशी लढण्यासाठी मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्याची 'थ्री लॉक रणनिती'
देशभरात या रणनितीचं होतंय जोरदार कौतुक
May 24, 2020, 01:15 PM ISTकोरोना संकटाबरोबर मुंबईत पावसाळ्याआधीच डेंग्यू, मलेरियाचा धोका
मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यात नवी भर पडली आहे ती म्हणजे डेंग्यु आणि मलेरियाची.
May 23, 2020, 03:47 PM IST
कोरोनाचे संकट । मुख्यमंत्री ठाकरे - शरद पवार यांच्यात बैठक सुरु
कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु झाली आहे.
May 23, 2020, 03:19 PM ISTपाकिस्तानवर वाईट दिवस, कोरोना निधीतून भरणार वीज बील
२ अरब डॉलरचे नवे कर्ज मागण्याची पाकिस्तानची योजना
May 23, 2020, 02:34 PM ISTगोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वे पोहोचली ओडिशात
मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला.
May 23, 2020, 02:30 PM ISTमाणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, मृतदेह सहा तास पडून
रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सहा तास तसाच पडून राहिला होता.
May 23, 2020, 01:57 PM ISTबेस्ट बसला सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कल्याणमधून मुंबईत येणाऱ्या बेस्टच्या बसला शासन कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.
May 23, 2020, 11:57 AM ISTदेशात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे.
May 23, 2020, 09:29 AM IST'लॅन्सेट' अहवाल । हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापराने कोरोनाबाधितांच्या जीवाला धोका !
कोरोनाविरुद्धचा लढा कायम असताना एक ड्रोक्सिक्लोरोक्वीन टॅबलेट वापराबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
May 23, 2020, 08:56 AM IST