कोरोना

समुद्रकिनारी सारा तेंडुलकरच्या अदांचा जलवा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सचिन तेंडुलकरची लाडकी मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. अलीकडेच साराने तिच्या व्हेकेशनचे काही बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. या फोटोंमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत आहे, आणि तिच्या खास स्टाईलने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.  

Dec 18, 2024, 05:40 PM IST

Big Breaking : गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू; एलिफंटाकडे जाताना नेव्हीच्या बोटीने दिली धडक

गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एलिफंटाकडे जाताना बोट उलटली आहे.

Dec 18, 2024, 05:15 PM IST

दररोज आंघोळ करणे देखील आरोग्यासाठी नुकसानदायक? दिवसात किती वेळा, सकाळी की संध्याकाळी, किती वेळ? तज्ज्ञ सांगतात...

Bathing Side Effects : हिवाळ्यात दररोज आंघोळ न करणे हा चांगला निर्णय असल्याचं जगभरातील तज्ज्ञ सांगतात. दररोज आंघोळ केल्याने रोग प्रतिकारशक्ती कमी होते, असा तज्ज्ञांचा दावा आहे. 

Dec 18, 2024, 05:15 PM IST

मुळ्याच्या पानांना कचरा समजण्याची चूक करू नका; जाणून घ्या त्याचे 'हे' 6 फायदे

Radish leaves: आपल्यापैकी बरेच जण मुळा वापरतात पण मुळ्यांची पाने कचरा  समजून टाकुन देतात मात्र , मुळ्याच्या पानांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याचे आयुर्वेद आणि पोषण तज्ज्ञ (Nutrition) सांगतात.

Dec 18, 2024, 05:12 PM IST

श्रद्धा कपूरची 'नॉस्टॅल्जिक' सोशल मीडिया पोस्ट; चाहत्यांनी जागवल्या 2000 च्या दशकातील आठवणी

भारताच्या प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली. सणासुदीच्या काळात 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी ताज्या करण्यासाठी अभिनेत्रीने इंस्टाग्रामचा वापर करुन तिच्या चाहत्यांना त्या काळातील त्यांचे आवडते ट्रॅक शेअर करण्यासाठी प्रोत्साहित केले.

Dec 18, 2024, 05:04 PM IST

हाडांचा सूप बनवून पितात 'या' जमातीचे लोक, त्यांच जगणं बघून तुम्हीही व्हाल चकीत

हाडांचा सूप बनवून पितात 'या' जमातीचे लोक, त्यांच जगणं बघून तुम्हीही व्हाल चकित 

Dec 18, 2024, 05:00 PM IST

'मी आणि बायको वेगवेगळ्या रुममध्ये झोपतो,' ACP मोहसिन खान यांनी अशाप्रकारे विद्यार्थिनीला ओढलं जाळ्यात, कोर्टात सगळं उघड

कोर्टात एसीपी मोहसीन यांचं नाव घेताना आयआयटी विद्यार्थिनी थरथरत होती. ती सतत पाणी मागत होती. यावेळी तिने आपल्यावर झालेल्या अत्याचारावर भाष्य केलं. आपल्याकडे व्हिडीओच्या माध्यमातून अनेक पुरावे असल्याचंही तिने सांगितलं आहे. 

 

Dec 18, 2024, 04:57 PM IST

महाष्ट्रातील रहस्यमयी गाव! दर चार वर्षांनी इथले ग्रामस्थ घर दार सगळं आहे तसचं सोडून गावातून पळून जातात आणि...

Sindhudurg Achara Village : महाष्ट्रातील एका गावात रहस्यमयी प्रथा पाळली जाते. ग्रामस्थ गुरंढोरं, कोंबड्या, मांजरी घेऊन गाव सोडून पळून जातात. दर चार वर्षांनी इथं गावपळण होते.  

 

Dec 18, 2024, 04:54 PM IST
PT45S

VIDEO | राम शिंदेंना शिवसेना UBTची अप्रत्यक्ष मदत?

Uddhav Thackeray Unofficially Help BJP Ram Shinde

Dec 18, 2024, 04:50 PM IST

केस स्ट्रेटनिंग किंवा कलर करणे ठरु शकते ब्रेस्ट कॅन्सरचे कारण

आजकाल अनेक महिलांसाठी केस रंगवणे आणि सरळ करण्यासाठी स्ट्रेटनरचा वापर करणे हा महत्त्वाचा भाग बनला आहे. केसांना आकर्षक लूक देण्यासाठी हे प्रकार लोकप्रिय असले तरी, याचे गंभीर दुष्परिणाम घातक ठरु शकतात. संशोधनानुसार, हेअर डाई आणि स्ट्रेटनरमध्ये असलेल्या काही घातक रसायनांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा (ब्रेस्ट कॅन्सर) धोका वाढतो.

Dec 18, 2024, 04:47 PM IST

शाहरुखच्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून केलं काम; आज आहे 'हा' सुपरस्टार

हा बॉलिवूडमधील एक असा अभिनेता आहे, ज्याने आपल्या करिअरची सुरुवात पडद्यामागच्या भूमिकेतून केली आणि आज त्याचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्याने कधी कल्पनाही केली नसेल की सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरूवात करणारा एक दिवस मोठ्या पडद्यावरचा स्टार बनेल. 

Dec 18, 2024, 04:40 PM IST

'इलू इलू' म्हणत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री

Elli AvrRam in Marathi Movie : बॉलिवूड अभिनेत्री एली आवराम मराठीत पदार्पण करण्याचं सांगितलं कारण... 

Dec 18, 2024, 04:37 PM IST