कोरोना

तब्बल ६० दिवसांनी सलमान आई- वडिलांच्या भेटीला

पाहा त्याच्यावर ही वेळ का ओढावली... 

May 20, 2020, 02:02 PM IST

पुणेकरांनो लक्ष द्या ! 'लॉकडाऊन ४'मध्ये या गोष्टी सुरु राहतील

चौथ्या टप्प्यात पुण्यातील लक्ष्मी रस्त्यासह प्रमुख बाजारपेठा सुरू होणार 

May 20, 2020, 01:07 PM IST

महाराष्ट्र कोरोनाचं थैमान सुरुच, ICU बेड्सची भासू शकते कमतरता

गेल्या 24 तासांत 76 लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 23 जण फक्त मुंबईतील आहेत.

May 20, 2020, 09:13 AM IST

कोरोनावर उपचार घेत असलेली महिला रुग्णालयातून पळाली

मुंबईतून चक्क रायगडमधील आपल्या गावी पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार 

May 20, 2020, 09:10 AM IST

'कोरोनामुळे ६ कोटी लोकं गरिबीच्या दलदलीत अडकतील'

 पंधरा महिन्यांच्या आत ही रक्कम पोहोचणार

May 20, 2020, 08:22 AM IST

कोरोनाच्या लढाईमध्ये छत्री ठरतेय ढाल

हे कसं शक्य होतंय ते एकदा वाचाच.... 

May 19, 2020, 08:12 PM IST

अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा घेणं आम्हाला शक्य नाही- उदय सामंत

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण पाहता... 

May 19, 2020, 06:58 PM IST

लॉकडाऊनच्या काळात ऑफिसला जाताय, हे नियम जरुर पाळा

आरोग्य मंत्रालयाने दिला महत्त्वाचा इशारा.... 

May 19, 2020, 05:53 PM IST

कोरोनानंतर तरुणांच्या फॅशनमध्ये असे होतील बदल...

कोरोनानंतर फॅशन जगतातही मोठे बदल होणार आहेत.

May 19, 2020, 04:36 PM IST

Lockdown 4.0: वाचा राज्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?

यापुढे राज्यात नवे झोन लागू 

 

May 19, 2020, 04:05 PM IST

कोरोनाशी लढण्याचा स्टायलिश मार्ग; पाहा फॅशन डिझायनरची कमाल....

आणखी एक किमया करत चीनने जगाचं लक्ष वेधलं आहे. 

 

May 19, 2020, 03:24 PM IST

कोरोना: गेल्या 5 दिवसात रुग्णांमध्ये मोठी वाढ, पाहा प्रत्येक राज्यातील स्थिती

देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली

May 19, 2020, 02:28 PM IST

देशात 2 आठवड्यात दुप्पटीने वाढली कोरोनाच्या रुग्णांची संख्या

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी

May 19, 2020, 11:07 AM IST

कोरोना: या 10 देशात लाखाहून अधिक रुग्ण

भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर

May 19, 2020, 10:27 AM IST