कोरोना : अमेरिकेत 90 हजार रुग्णांचा मृत्यू, 15 लाख लोकांना लागण
अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरुच
May 19, 2020, 09:52 AM ISTमंत्र्यांनी नवी गाडी खरेदी करु नये, खर्च टाळण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या सूचना
खर्च वाचवण्यासाठी यावर्षी कोणते नवे वाहन खरेदी केले जाऊ नये असे स्पष्ट आदेश
May 19, 2020, 08:52 AM ISTचिंता वाढतेय, भारतात कोरोना बाधितांचा आकडा एक लाखाच्यावर पोहोचला
कोरोनाचे संकट थांबायचे नाव घेत नाही. कोरोनावर मात करण्यासाठी उपाय-योजना करण्यात येत आहेत. मात्र, असे असताना कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच आहे.
May 19, 2020, 07:32 AM ISTLockdown 4 : मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद; महत्त्वाच्या घोषणांकडे साऱ्यांच लक्ष
लॉकडाऊनच्या नव्या टप्प्याविषयी आणि नव्या स्वरुपाविषयी ...
May 18, 2020, 06:38 PM ISTकेरळात लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता; सुरु होणार 'हे' व्यवहार
जाणून घ्या काय आहेत हे नवे बदल...
May 18, 2020, 06:01 PM ISTमोठी बातमी : अखेर महाराष्ट्रात केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या दाखल
...म्हणून उचललं हे पाऊल
May 18, 2020, 01:56 PM ISTशहरातून गावांमध्ये चाललाय कोरोना, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण ?
ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असून आरोग्य आणि महसूल यंत्रणा सतर्क
May 18, 2020, 11:11 AM ISTबेरोजगार टीव्ही अभिनेत्याची आत्महत्या; कोरोनाच्या संशयाने शेजाऱ्यांनी मदत करायचे टाळले
अभिनेत्याकडे घरभाडे भरण्यासाठी ८ हजार ५०० रूपये देखील नव्हते.
May 17, 2020, 04:09 PM IST
साडेचार लाख घरांमध्ये 'या' होमिओपॅथी औषधाचे वाटप करणार
कोरोनावर मात करण्यासाठी आता होमिओपॅथी मार्गाचा अवलंब करण्यात येतोय
May 17, 2020, 02:39 PM ISTबॉलिवूड अभिनेत्याच्या आईला कोरोनाची लागण, नानावटी रूग्णालयात दाखल
अभिनेत्याने शेअर केली पोस्ट
May 17, 2020, 01:58 PM ISTदेशात मागील २४ तासात सापडले ५ हजार कोरोना रुग्ण
३४ हजार १०९ रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब
May 17, 2020, 10:03 AM ISTकोणत्याही क्षणी होईल लॉकडाऊन ४ ची घोषणा, असे होतील बदल
१८ मेपासून 'लॉकडाऊन ४' ची सुरुवात होणार असून हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत असण्याची शक्यता
May 17, 2020, 08:00 AM ISTव्हिडीओ कॉलवर सांगितलं आजचा शेवटचा दिवस आणि ३५०० कर्मचारी बेरोजगार
साधारण ३ मिनिटभर चाललेल्या या कॉलनंतर ३५०० कर्मचारी बेरोजगार
May 16, 2020, 11:09 AM ISTकोरोनापासून वाचण्यासाठी हृदयरोगींनी अशी घ्या काळजी
अनेक वर्षांपासून हृदयाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी झालेली असते.
May 16, 2020, 09:43 AM IST