आणखी एका देशाची कोरोनावर मात, आंतरराष्ट्रीय उड्डाणं ही सुरु
आणखी एका देशाने कोरोनावर पूर्णपणे मात केल्याचं जाहीर केलं आहे.
Jun 10, 2020, 11:39 AM ISTमुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे मोठे निर्णय
राज्य शासनातर्फे कमाल २० हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल, असा निर्णय महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे.
Jun 10, 2020, 11:29 AM ISTकोरोनामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन
ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Jun 10, 2020, 08:45 AM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा, दिले हे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला.
Jun 10, 2020, 07:32 AM ISTकोरोनावर ही आहेत औषधं, रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार
कोरोनाशी लढा देण्यासाठी आता या औषधांचा वापर करण्यात येणार आहे.
Jun 10, 2020, 07:02 AM ISTलॉकडाऊनदरम्यान राज्यातील दंडवसूलीचा आकडा ऐकून थक्क व्हाल
वाचा सविस्तर वृत्त
Jun 9, 2020, 05:14 PM ISTमुंबई | मनपा उपायुक्त शिरीष दीक्षितांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई | मनपा उपायुक्त शिरीष दीक्षितांचा कोरोनामुळे मृत्यू
Jun 9, 2020, 04:20 PM ISTजुनं ते सोनं; तब्बल आठ दशकांनंतर पार्लेजीच्या खपात विक्रमी वाढ
कोरोना काळात पार्लेजीला असाही फायदा
Jun 9, 2020, 04:05 PM ISTपाहा उर्मिला, फुलवानं असा केला 'अनलॉक'चा श्रीगणेशा
अतिशय सुरेख असं नृत्य सादर करत
Jun 9, 2020, 02:14 PM ISTशताब्दी हॉस्पिटलमधून बेपत्ता झालेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला
कोरोना मृतदेह गायब होण्याच्या घटनांच्या चौकशीची मागणी
Jun 9, 2020, 01:25 PM ISTमीरा भाईंदर येथील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Jun 9, 2020, 12:13 PM ISTअनलॉक-१ : विरार येथे बेस्टसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अनलॉक-१नंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कार्यालय वेळेत गाठण्यासाठी विरारच्या आरजे नाक्यावर प्रवाशांच्या भली मोठी रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
Jun 9, 2020, 11:12 AM ISTकोरोनाची दहशत, जगभरात ७०लाखांपेक्षा जास्त रुग्ण संक्रमित
जगात कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच विषाणूचा फैलाव रोखायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Jun 9, 2020, 08:05 AM ISTमुंबईतील डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण
लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांना मोठा फटका बसला आहे. डबेवाल्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिलेले आहे.
Jun 9, 2020, 07:23 AM ISTकोरोनाचे जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूचना
देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाकडून काही सूचना नव्याने जारी झाल्या आहेत.
Jun 9, 2020, 06:24 AM IST