कोरोना

अर्थव्यवस्थेबरोबरच आरोग्य अधिक महत्वाचे आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. अर्थव्यवस्थेबरोबरच आरोग्य अधिक महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.  

Jul 25, 2020, 11:27 AM IST

रायगडकरांना दिलासा, जिल्ह्यातील लाॅकडाऊन विरोधानंतर हटविले

रायगड जिल्ह्यातील लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले आहे.  

Jul 25, 2020, 09:08 AM IST

कोरोनाविरोधात प्रभावी आणि स्वस्त औषध बाजारात येण्याच्या तयारीत

क्लिनिक ट्रायल दरम्यान याचा परिणाम चांगला 

Jul 24, 2020, 02:37 PM IST

....हे आहे बिग बींच्या कोरोना टेस्टमागचं सत्य

खुद्द त्यांनीच दिली याबाबतची माहिती 

Jul 24, 2020, 09:31 AM IST

राज्यात आज ९,८९५ रुग्ण वाढले तर ६४८४ रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आज कोरोनाच्या २९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Jul 23, 2020, 09:36 PM IST

उद्रेक! कोरोना रुग्णांची संख्या ४५ हजारांहून अधिकने वाढली

कोरोनाला रोखण्यासाठी सर्व परिंनी प्रयत्न सुरु 

 

Jul 23, 2020, 11:16 AM IST

धोरणांची अनिश्चितता असल्यास गुंतवणूक येणार नाही- मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे म्हणजे संयम, तुम्हाला काय हवं 'संयम' की 'यम'? 

 

Jul 23, 2020, 09:16 AM IST

बोडणी राडाप्रकरण : ग्रामस्थांवर गुन्हा दाखल, कोरोना जागृतीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना लावले होते पिटाळून

अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे बुधवारी झालेल्या राडाप्रकरणी ३२ ते ३४ ग्रामस्थानवर गुन्हा दाखल केला आहे.

Jul 23, 2020, 07:44 AM IST

आज राज्यात कोरोनाचे सर्वाधिक १०,५७६ रुग्ण वाढले

राज्यात आज ५,५५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Jul 22, 2020, 08:49 PM IST

धारावीत आज कोरोनाचे केवळ ५ तर दादरमध्ये ५८ रुग्ण

 धारावीत एकूण रूग्णसंख्या २५०७ तर दादरमध्ये एकूण रूग्णसंख्या १५०२ झालीय

Jul 22, 2020, 07:21 PM IST

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA उभारतंय खबऱ्यांचं जाळं

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA खबऱ्यांचं जाळं उभारतंय

Jul 22, 2020, 03:38 PM IST

नालासोपाऱ्यात प्रवासी आंदोलनानंतर, अत्यावश्यक रेल्वे सेवा पुन्हा सुरू

प्रवाशांसाठी रेल्वे सेवा आहे. पण इतर सेवेतील कर्मचाऱ्यांनीही रेल्वे प्रवासासाठी प्लॅटफॉर्मवर गर्दी केली होती. 

Jul 22, 2020, 10:20 AM IST

तुम्हीही IT कंपनीत काम करता, वाचा सरकारनं लागू केलेला 'हा' नवा नियम

लक्षपूर्वक वाचा ही महत्त्वाची बातमी 

 

Jul 22, 2020, 10:07 AM IST