कोरोनामुळे यंदा दहीहंडी साजरी न करण्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं आवाहन
पुढील वर्षी हा उत्सव एकदम जल्लोषात व उत्साहात साजरा करु असं देखील नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
Jul 28, 2020, 03:22 PM ISTअमेरिकेत कोरोनाचा कहर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह
अमेरिकेत कोरोना व्हॅक्सीनचं तिसरं ट्रायल सुरू
Jul 28, 2020, 12:36 PM ISTदेशभरात एका दिवसात पुन्हा वाढले हजारो रुग्ण; परिस्थिती चिंताजनक
कारण हा आकडा सातत्यानं ....
Jul 28, 2020, 10:32 AM ISTमुंबई महापालिकेच्या 112 कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये ही कोरोनाचा संसर्ग
Jul 27, 2020, 09:16 PM ISTकोरोना विरुद्ध लढण्यासाठी फ्रान्सची भारताला व्हेंटिलेटर आणि किट्सची मोठी मदत
फ्रान्सने ही आधी केलेल्या मदतीमुळे मानले भारताचे आभार
Jul 27, 2020, 08:59 PM ISTराज्यात आज कोरोनाचे ७९२४ रूग्ण वाढले, तर २२७ जणांचा मृत्यू
राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के इतका आहे.
Jul 27, 2020, 08:15 PM ISTविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोनामुळे पुढे ढकलले जाणार
अधिवेशन सप्टेंबर महिन्यात घेतले जाण्याची शक्यता
Jul 27, 2020, 07:01 PM ISTबिग बी म्हणतात, कोरोनामुळं मानस्थिती ढासळतेय....
विलगीकरणात कसे आहेत अमिताभ बच्चन....
Jul 27, 2020, 12:47 PM IST'साठी' ही तर सुरुवात; हिमालयाच्या नेतृत्त्वासाठी पुढची चाल करा
त्यांच्या स्वभावगुणांवर प्रकाशझोत...
Jul 27, 2020, 07:35 AM IST
अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोनाचे 68 हजार नवे रुग्ण वाढले
अमेरिकेत कोरोनाचा कहर कायम, रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ
Jul 26, 2020, 06:27 PM ISTअनलॉक-3: सिनेमागृह उघडण्याची शक्यता; शाळा, मेट्रो बंदच राहणार - सूत्र
31 जुलैला अनलॉक-2 ची मुदत संपणार आहे.
Jul 26, 2020, 04:30 PM IST'मंत्रालयात जायचा कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन वाढवताही येणार नाही', मनसेचा निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरुन मनसेने निशाणा साधला आहे.
Jul 26, 2020, 04:21 PM ISTमन की बात: युद्ध फक्त सीमवेरच नाही तर देशांअतर्गत देखील लढलं जातं : पंतप्रधान मोदी
कारगिल विजय दिनाच्या दिवशी सैनिकांच्या शौर्याचं स्मरण
Jul 26, 2020, 11:39 AM IST