ह्रदयद्रावक घटना : कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, आईला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा मृत्यू
कोरोनाव्हायरसने गंभीर रुप धारण केले आहे. कोरोना इन्फेक्शनची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या धनबाद जिल्ह्यातील एक कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे.
Jul 22, 2020, 08:53 AM ISTअनेक दिवसांनी मुंबईत दिवसभरात आढळले १ हजाहरून कमी कोरोनाबाधित
पुण्यात मात्र परिस्थिती चिंताजनक
Jul 22, 2020, 08:38 AM IST
कोरोनाचे संकट : राज्यात १.९ कोटींपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे वाटप
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
Jul 22, 2020, 08:07 AM ISTश्रावणमास आरंभीच भाज्यांचे दर कडाडले; पाहा अंदाजे किती पैसे मोजावे लागू शकतात
मेथी आणि कोथिंबीरीच्या एका जुडीचे दर....
Jul 22, 2020, 06:58 AM ISTमहसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण
कोरोनाची सौम्य लक्षण असल्याने ते सध्या घरीच उपचार घेत आहेत.
Jul 21, 2020, 09:30 PM ISTराज्यात आज कोरोनाचे ८३६९ नवे रूग्ण वाढले तर २४६ जणांचा मृत्यू
आज ७१८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Jul 21, 2020, 08:49 PM ISTपालिका आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले कोरोना पाँझिटीव्ह
सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात राहील्यामुळे करोनाचा संसर्ग
Jul 21, 2020, 06:56 PM ISTकोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदाची अमरनाथ यात्रा रद्द
यावर्षी नाही होणार बाबा बर्फानी यांचं दर्शन
Jul 21, 2020, 06:49 PM ISTसिंधुदुर्ग | आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण
सिंधुदुर्ग | आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण
Jul 21, 2020, 03:00 PM ISTराज्यात 'या' महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये २२ जुलै रोजीच्या रात्री १० वाजल्यापासून ते ३० जुलै अखेर लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
Jul 21, 2020, 11:15 AM ISTदेशात कोरोनाचा हाहाकार! मृत्यूदर मात्र कमी
गेल्या २४ तासांत देशात ३७,१४८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले
Jul 21, 2020, 10:11 AM ISTतुकाराम मुंढे कारवाईसाठी रस्त्यावर जेव्हा उतरतात....
राज्याच्या उपराजधानीत कोरोना संसर्ग वेगानं वाढत असताना आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच आज कारवाईसाठी रस्त्यावर उतरले
Jul 21, 2020, 08:52 AM ISTकोरोनावरील लस संशोधनात Oxford university ला मोठं यश
पार केला हा महत्त्वाचा टप्पा
Jul 21, 2020, 07:05 AM IST
अमेरिकेत कोरोनाचा कहर, १ लाख ४० हजारांवर पोहोचला मृतांचा आकडा
अमेरिकेत अनेक भागात कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत आहे.
Jul 20, 2020, 04:15 PM ISTमुंबई | कोरोनामुळे रिक्षा चालकांचं मोठं नुकसान
मुंबई | कोरोनामुळे रिक्षा चालकांचं मोठं नुकसान
Jul 20, 2020, 01:25 PM IST