कोरोना

आंध्र प्रदेश सरकारची महत्वाची बैठक, महाविद्यालय उघडण्याची तयारी

जागतिक साथीच्या कोरोनाव्हायरसने (Coronavirus) भारताच्या शिक्षण व्यवस्थेवरही मोठा परिणाम केला आहे.  

Aug 7, 2020, 02:56 PM IST

देशात झपाट्याने होतोय कोरोनाचा संसर्ग, रुग्णांची संख्या 20 लाखांवर

देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट 67.62 टक्के आहे.

Aug 7, 2020, 09:22 AM IST

माकपचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचा कोरोनामुळे निधन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला 

Aug 6, 2020, 04:12 PM IST

कोरोना: भारतात गेल्या 24 तासात 56,282 रुग्णांची वाढ

ब्राझील नंतर भारतात सर्वाधिक रुग्णांची वाढ

Aug 6, 2020, 12:45 PM IST

रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनाने निधन

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले.  

Aug 6, 2020, 09:40 AM IST

'अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक'

 मुंबई महानगर व इतर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योग सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेण्यास तयार आहे.  

Aug 5, 2020, 07:09 AM IST

Ganeshotsav 2020 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर

परिवहन मंत्र्यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा 

 

Aug 4, 2020, 03:59 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांना गणपती पावला; लवकरच हाती येणार रखडलेलं वेतन

कोकणात जाणाऱ्यांसाठीचे काही नियम .... 

 

Aug 4, 2020, 03:34 PM IST

३७१ बेडची क्षमता असणाऱ्या कोविड आरोग्य केंद्रांचं लोकार्पण

विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना... 

Aug 3, 2020, 05:42 PM IST

नवनीत राणा यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण

नवनीत राणा यांच्या कुटुंबीयांपैकी .... 

Aug 3, 2020, 05:11 PM IST

कोरोनामुळं हरवत चाललेल्या तरीही नव्यानं खुललेल्या नात्यांचा 'राबता'

कोरोनाच्या काळात विचार करायला लावणारी शॉर्ट फिल्म

Aug 3, 2020, 03:03 PM IST

Sushant Singh Rajput Case : बिहार पोलिसांच्या मागावर मुंबई महानगरपालिका

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. 

Aug 3, 2020, 02:37 PM IST