कोरोना संकट

कोरोना संकट: पंतप्रधानांचे अधिकाऱ्यांना आपत्कालीन योजना तयार करण्याचे निर्देश

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बनला चिंतेचा विषय

Jun 14, 2020, 07:29 AM IST
Mumbai,Worli,Bdd Chawl Arvind Bhosle Make Temperature Check Machine At Home PT2M42S

मुंबई । क्वारंटाईनचा असाही फायदा...

Mumbai,Worli,Bdd Chawl Arvind Bhosle Make Temperature Check Machine At Home

Jun 13, 2020, 03:30 PM IST
Pune,Captain Arjun Robo Ready To Stop Corona At Railway Station PT2M30S

पुणे । कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रोबोची मदत

Pune,Captain Arjun Robo Ready To Stop Corona At Railway Station

Jun 13, 2020, 03:25 PM IST
Mumbai,Dadar Fashionable Mask Available At Market PT1M11S

मुंबई । बाजारात दाखल झाला पैठणी मास्क

Mumbai,Dadar Fashionable Mask Available At Market

Jun 13, 2020, 03:15 PM IST

अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांनी पुढे यावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी करून देण्याचे ठरविले आहे.  

Jun 13, 2020, 06:39 AM IST

मुंबई पोलीस आता अधिक गतिमान - गृहमंत्री अनिल देशमुख

पोलीस विभागासाठी उपयुक्त अशा  'सेगवे'चे( सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर ) उद्घाटन गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले.  

Jun 12, 2020, 12:26 PM IST

लॉकडाऊन : उपासमारीमुळे सलून व्यावसायिकाचा मुलासह आत्महत्येचा प्रयत्न

  सलून व्यावसायिकाने मुलासह आत्महत्येचा प्रयत्न केला. 

Jun 12, 2020, 09:20 AM IST

जळगाव वृद्ध महिला मृत्यूप्रकरण : अधिष्ठातांसह अन्य कर्मचाऱ्यांना केले निलंबित

 जळगावमध्ये कोरोना बाधित‌ महिला मृत्यूप्रकरणी अधिष्ठाता तसेच इतरांना निलंबित करण्यात आले आहे. 

Jun 12, 2020, 08:30 AM IST

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मुंबईमध्ये आणखी ५०० आयसीयू बेड्स

 संभाव्य धोका लक्षात घेऊन नव्याने मुंबईत आणखी ५०० आयसीयू बेड्स आठवडाभरात उलब्ध करण्यात येणार आहेत.  

Jun 12, 2020, 06:26 AM IST

मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेडची माहिती मिळणार, डॅश बोर्ड तयार

आजपासून मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर बेड उपलब्ध संदर्भात डॅश बोर्ड तयार केला आहे.  

Jun 11, 2020, 11:06 AM IST