कोरोना संकट

कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा, शासननिर्णय वित्त विभागाकडून जारी

कोरोनाविरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरु आहे.आता कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा संरक्षण मिळणार आहे.

May 30, 2020, 01:06 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी २६ जणांना कोरोनाची लागण

रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

May 30, 2020, 11:58 AM IST

सांगली, परभणीत कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सांगली आणि परभणी या जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.  

May 30, 2020, 09:52 AM IST

विक्रमी उच्चांक; एकाच दिवशी कोरोनाचे ८ हजार ३८१ रुग्ण ठणठणीत बरे

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा फैलाव होत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करण्यात यश मिळत आहे. 

May 30, 2020, 06:07 AM IST

प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न यशस्वी; २००० तज्ज्ञ डॉक्टरसह परिचारिकांची टीम सज्ज

कोरोना नियंत्रणासाठी  २००० तज्ज्ञ डॉक्टरसह २५०० परिचारिकांचे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. 

May 29, 2020, 10:35 AM IST

कोरोना गावात घुसला, ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी...

कोरोनाचे संकट आता मोठ्या शहरांपुरते मर्यादीत राहिलेले नाही. कोरोना कधीच गावात घुसला आहे.  

May 29, 2020, 07:34 AM IST