मुंबईत आलेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, नव्या विषाणूचे पुण्यात संशोधन
ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे (New Coronavirus strain) भारतातही भीती पसरली आहे. आता या विषाणूवर ( coronavirus strain) पुण्यात (Pune) संशोधन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Dec 24, 2020, 07:01 AM ISTदक्षिण आफ्रिकेतून आणखी एक नवीन कोरोना स्ट्रेन ब्रिटनमध्ये पोहचला, एकच खळबळ
ब्रिटनचे (Britain) आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी बुधवारी सांगितले की दक्षिण आफ्रिकेत (south africa) समोर आलेल्या नवीन कोविड -१९च्या विषाणूचे (New Coronavirus) दोन प्रकार ब्रिटनमध्येही मिळाले आहेत.
Dec 24, 2020, 06:43 AM ISTकोरोनाचा धोका! रायगड जिल्हयात रात्रीची संचारबंदी?
आता रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी (Night curfew in Raigad) लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत.
Dec 23, 2020, 01:30 PM ISTकोरोनाचा धोका वाढला : आता 'या' देशात नव्याने लॉकडाऊन लागू
नव्या कोरोनाची वाढती दहशत लक्षात घेवून भूतानने (Bhutan) लॉकडाऊन (lockdown) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 23, 2020, 08:44 AM ISTकोरोनाचा नवा विषाणू : प्रभावी लस तयार करण्यासाठी पुन्हा संशोधन सुरु
ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू सापडल्याने आव्हान उभे राहिले आहे. आता नव्या विषाणूवर प्रभावी ठरेल अशी लस (Corona vaccine) तयार करण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांनी संशोधन सुरु केले आहे.
Dec 23, 2020, 07:58 AM ISTकोरोनाचा धोका : ब्रिटनमधून आलेले २१ जण कोरोना पॉझिटिव्ह
लंडनहून आलेल्या कोरोना ( coronavirus) पॉझिटिव्ह रुग्णांमुळे राज्यातही नव्या कोरोनाची भीती आहे. ब्रिटनहून परतलेल्या २१ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Dec 23, 2020, 07:36 AM ISTकोरोनाचा धोका : मुंबई, ठाण्यात रात्रीच्या संचारबंदीची कठोर अंमलबजावणी
कोरोनाचे वाढते संकट (Corona crisis) पाहता मुंबईत (Mumbai) पुन्हा सरकारने नाईट कर्फ्यू (night curfew) लागू केला आहे.
Dec 23, 2020, 07:13 AM ISTकोविड-१९च्या नियमाचे उल्लंघन, क्रिकेटर सुरेश रैनावर गुन्हा दाखल
क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरेश रैनावर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कोविड-१९च्या (Covid-19) नियमाचे पालन न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
Dec 22, 2020, 01:05 PM ISTलंडनहून भारतात आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण
युपोपिय देशात कोरोनाचा नवा विषाणू (New Coronavirus) सापडला आहे. सापडलेला नवा कोरोनाचा विषाणू अधिक घातक आहे. (Corona's new virus is ruinous) त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Dec 22, 2020, 12:37 PM ISTजो बायडेन यांनी Live टीव्हीवर कोरोना लस टोचली, म्हणाले, 'आता घाबरून जाण्याची गरज नाही'
अमेरिकेचे (America) नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden ) यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे.
Dec 22, 2020, 08:51 AM ISTकोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक, कडक निर्बंधांसह लॉकडाऊन हवा - WHO
युरोपीय देशात सापडलेला नवा कोरोनाचा विषाणू अधिक घातक आहे. (Corona's new virus is ruinous) त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे.
Dec 22, 2020, 07:36 AM ISTयुरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना राज्यात १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक
संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून (Europe and Middle East countries) महाराष्ट्रात ( Maharashtra) येणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन (Institutional quarantine) बंधनकारक करण्यात आले आहे.
Dec 22, 2020, 06:48 AM ISTकोरोनाच्या नव्या विषाणूचा युरोपात थैमान, अनेक देशात लॉकडाऊन
कोरोनाचा विषाणू आणखी ताकदवान झाला आहे.
Dec 21, 2020, 07:11 PM ISTकोरोनाचा छडा लावणारी स्मार्ट अंगठी
संशोधकांनी शोधली कोरोनाचा (coronavirus) छडा लावणारी अंगठी. (smart ring monitors temperature) लागण होऊ नये, यासाठी अंगठीच्या मदतीने काळजी घेता येणार आहे.
Dec 15, 2020, 07:38 PM IST'लस' आली आता कोरोना संपणार का?
कोरोना लस (Corona vaccine) आल्यामुळे जगभरात आनंदाचा वातावरण आहे. पण चीनमधल्या वुहान व्हायरसचा (Wuhan virus)अंत लसीकरणामुळं होऊ शकत नाही, असे तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत.
Dec 15, 2020, 06:16 PM IST