माझे कुटुंब माझी, जबाबदारी अभियान । जळगाव जिल्ह्यात 'या' आजारांचे १.१० लाख रुग्ण
माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख १२ हजार ४७७ कुटुंबांतील ३४ लाख ८१ हजार १६९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
Oct 7, 2020, 03:09 PM ISTअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह
धक्कादायक बातमी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
Oct 2, 2020, 10:56 AM ISTCovid-19 । देशात २४ तासांत कोरोनाचे ८१ हजार ४८४ नवे रुग्ण
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ८१ हजार ४८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात एकूण ६३ लाख ९४ हजार ०६९ कोरोनाग्रस्त आहेत.
Oct 2, 2020, 10:29 AM ISTमहाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना
कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Sep 29, 2020, 02:22 PM ISTगेल्या ३६ तासांत १८९ पोलिसांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू
१८९ पोलिसांना गेल्या ३६ तासांत कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
Sep 29, 2020, 09:56 AM ISTकोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार
कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.
Sep 25, 2020, 08:57 PM ISTकोविड-१९ : 'या' देशाने दिला लॉकडाऊनचा इशारा, स्पेनमध्ये प्रादूर्भाव वाढला
लॉकडाऊन शिथील केल्यानंतर स्पेनमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढलाय.
Sep 25, 2020, 07:57 PM ISTराज्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार, एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित
महाराष्ट्र राज्यात एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
Sep 24, 2020, 10:11 PM ISTमंत्रालय हॉटस्पॉट : आतापर्यंत १४ मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Sep 24, 2020, 06:12 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चष्म्याबद्दलच्या सूचनेचे मोदींकडून स्वागत
वाढत्या कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.
Sep 23, 2020, 10:09 PM ISTरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले.
Sep 23, 2020, 09:22 PM ISTचांगली बातमी । देशात तब्बल ४४ लाख ९० हजार लोक कोरोनामुक्त
जगात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना भारतात तब्बल ४४ लाख ९० हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
Sep 22, 2020, 09:28 PM ISTकोरोनाशी लढताना व्यूव्हरचनेत बदल करावा - डॉ. अमोल कोल्हे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता करणार आहे. कोरोनाशी लढताना आपल्याला व्यूव्हरचनेत बदल करावा लागेल, असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडले.
Sep 22, 2020, 03:21 PM ISTधक्कादायक, लॉकडाऊनमुळे तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजगार
लॉकडाऊनने देशभरातल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब धक्कादायक आकडेवारीमधून उघड झाली आहे.
Sep 19, 2020, 02:32 PM ISTकोरोनाचे संकट । श्रीमंत मुंबई महापालिकेचे मोडले कंबरडे, बँक ठेवीतून काढले पैसे
कोरोना संकटामुळे मुंबई पालिकेला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे महापालिकेला आपल्या बँकेतील ठेवीतून पैसे काढावे लागले आहेत.
Sep 19, 2020, 12:41 PM IST