कोकण

रॅन्समवेअर व्हायरसचा कोकणात हल्ला, ग्रामपंचायतीचा डाटा हॅक

जगभरात थैमान घालणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला आता कोकणातल्या गावात धाडकलाय. सिंधुदुर्गातल्या मऴेवाड ग्रामपंचायतीचा डाटा हॅक झालाय.

May 20, 2017, 01:10 PM IST

कोकणात विरोधकांची संघर्षयात्रा, राणे सहभागी होणार का?

रायगडमध्ये आज विरोधकांची संघर्षयात्रा आहे. या संघर्षयात्रेचा मुक्काम रत्नागिरीत असणार आहे. दरम्यान,  ज्येष्ठ नेते नारायण राणे सहभागी होणार का, याची उत्सुकता आहे.

May 17, 2017, 09:31 AM IST

अवकाळी पावसाने कोकणलाही झोडपले

मेच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये होत असलेल्या अवकाळी पावसानं कोकणालाही  चांगलंच झोडपून काढलं. या पावसामुळे शेतक-यांचं मात्र चांगलंच नुकसान झालं. 

May 13, 2017, 04:25 PM IST

कोकणात सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, रत्नागिरीत तुरळक

सिंधुदुर्गमध्ये कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडला. 

May 4, 2017, 09:39 PM IST

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, कोकणात गारपीटीची शक्यता

राज्यात आज काही ठिकाणी गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तर कोकणात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Apr 29, 2017, 04:36 PM IST

22 पालख्या एकाच प्रांगणात, या गावाला दिवाळीचं रुप

कोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. चिपळूणजवळच्या रामपूर गावातही अशीच एक परंपरा आजही कायम आहे.  

Apr 25, 2017, 11:35 PM IST

सापांचा दुर्मिळ रोमान्स कॅमेऱ्यात कैद

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत एक अनोख प्रेम पाहायला मिळाले. हे प्रेम कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सर्प मिलनाचे हे दृश्य कॅमेराबद्द झाले आहे. याचा व्हिडिओ यू-ट्यूबर व्हायरल होत आहे.

Apr 20, 2017, 12:13 PM IST

खेडात स्फोटके जप्त, एक अटकेत

जिल्ह्यातील खेड तालुक्यात पोलिसांनी स्फोटक जप्त केली आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Apr 11, 2017, 10:53 AM IST

कोकणात तापमानाचा पारा 40 अंशावर

राज्यातील अचनाक वाढलेलं तापमान हा सध्या गंभीर विषय बनत चाललाय... कोकणात सुद्धा तापमानाचा पारा 40 अंशावर पोहचला होता.

Apr 8, 2017, 01:58 PM IST

कोकणातला शेतकरीही सावकाराच्या पाशात...

विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता कोकणातील शेतकरी, मच्छिमारसुद्धा सावकारी पाशात अडकत असल्याचे समोर आलंय.

Mar 25, 2017, 09:41 PM IST

कोकणातील शेतकरी, मच्छिमार सावकारी पाशात

विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता कोकणातील शेतकरी, मच्छिमारसुद्धा सावकारी पाशात अडकत असल्याचे समोर आलंय. 

Mar 25, 2017, 06:55 PM IST