मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत एक अनोख प्रेम पाहायला मिळाले. हे प्रेम कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सर्प मिलनाचे हे दृश्य कॅमेराबद्द झाले आहे. याचा व्हिडिओ यू-ट्यूबर व्हायरल होत आहे.
कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो निसर्ग. निसर्गाची देणगी लाभलेल्या कोकणात विविध वनस्पती आहेत. त्याचबरोबर पक्षी, फुल यांच्या विविध जाती पाहायला मिळतात. वन्यजीव प्राण्यांबरोबर दुर्मिळ साप (सर्प) पाहायला मिळतात. या सापांचा रोमान्स पाहायला मिळालाय. हे सर्प मिलन कॅमेऱ्यात टिपले गेले आहे. ते तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून...