कोकण

४८ तासात कोकणसह मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस

येत्या ३१ तारखेपर्यंत राज्यातला पाऊस असाच सुरू राहण्याचा अंदाज  पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. येत्या ४८ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Aug 28, 2017, 11:27 AM IST

गणेशोत्सवाची तयारी जोरात... कोकणी माणसाची धावाधाव!

गणेशोत्सवाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. कोकणात चाकरमान्यांची गर्दी झालीय. रेल्वे स्थानक, एसटी बस स्थानक गजबजून गेलेत. बाजारपेठांमध्येही गर्दी झालीय.

Aug 24, 2017, 12:42 PM IST

वडखळ नाही अडखळ नाका! गर्दी टाळण्यासाठी हा मार्ग वापरा

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे.

Aug 23, 2017, 08:33 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे कोकणात येणा-या चाकरमान्याची संख्याही वाढली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक सध्या सुरळीत आहे.

Aug 23, 2017, 11:01 AM IST

मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रसह अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाज आजही महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर वरुणराजची कृपा कायम राहणार आहे. त्यात मराठवड्यातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Aug 21, 2017, 09:56 AM IST