केतकी माटेगावकर

स्पॉटलाईट | केतकी माटेगावकरचा नवा म्यूझिक व्हिडिओ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 4, 2018, 03:24 PM IST

FILM REVIEW : मी तुझं 'फुंतरू' आहे... सायफाय लव्हस्टोरी!

सुजय डहाके दिग्दर्शित, केतकी माटेगावकर, मदन देओधर स्टारर फुंतरु हा सिनेमाही सिल्वर स्क्रीनवर झळकलाय. कसा आहे हा सिनेमा...? हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? बॉक्स ऑफिसवर सिनेमा हिट ठरणार की फ्लॉप...?  

Mar 11, 2016, 07:41 PM IST

'चला हवा येऊ द्या'मधील सर्वात बेस्ट सीन

सेटवरील सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.

Mar 9, 2016, 09:34 AM IST

व्हिडिओ : सायन्स फिक्शन 'फुंतरू'चा ट्रेलर पाहिलात का?

सायन्स-फिक्शनवर आधारित असलेल्या 'फुंतरू' या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झालाय. 

Feb 10, 2016, 05:29 PM IST

मराठी चित्रपट 'फुंतरू'चा फर्स्ट लूक

केतकी माटेगावकरचा नवा चित्रपट 'फुंतरू'चा फर्स्ट लूक आला असून त्यात केतकी डबल रोलमध्ये दिसत आहे.

Jan 8, 2016, 04:49 PM IST

अहो आपली प्राजू आता आता 'टॉलिवूड'मध्येही दिसणार!

प्राजू म्हणून जी घराघरात पोहोचली ती केतकी माटेगावकर... 'शाळा'मध्ये साधी, दोन वेण्या घातलेली आणि 'टाईमपास'मध्ये दगडूच्या प्रेमात पडलेली प्राजक्ता आता टॉलिवूडमध्ये अभिनय करतांना दिसणार आहे.

Oct 21, 2015, 09:09 PM IST

`टाइमपास`... माझ्या आयुष्यातला

कोण म्हणतं आयुष्यात गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत..?
रविवारी `टाइमपास` हा सिनेमा पाहताना, मला तर भरभर २० वर्षे मागे गेल्यासारखं वाटलं... पडद्यावर जे दिसत होतं, ते त्याकाळी आपणही अनुभवलं होतं, याची जाणीव झाली... जुन्या फोटोंचा अल्बम किंवा व्हिडिओ पाहतोय, असं वाटू लागलं... त्यातला `दगडू`ला आपण नखशिखांत ओळखतो, याची खात्री पटली. त्यातली `प्राजक्ता` तर माझी `शेजारीण`च... सख्खी शेजारीण...

Jan 6, 2014, 10:18 PM IST

<b><font color=red>‘टाइमपास’चे </font></b>डायलॉग <font color=green>व्हॉट्स अप</font>वर फेमस...

केतकी माटकेगावकर आणि प्रथमेश परब म्हणजे प्राजक्ता आणि दगडू यांच्या टाइमपास हा सिनेमा आज रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाला हाऊसफूल्लचा बोर्ड लागला. हा हाऊसफूल्लचा बोर्ड हा त्याच्या चांगल्या प्रमोशनमुळे आण त्याच्या डायलॉगमुळे लागला.

Jan 3, 2014, 05:53 PM IST

‘तानी’वर ‘औरंगजेब’ची वाकडी नजर!

‘तानी’ हा मराठी सिनेमा मल्टिप्लेक्स शोपासून वंचित राहिलाय. अरुण नलावडे आणि केतकी माटेगावकर यांची यात प्रमुख भूमिका आहे. ‘औरंगजेब’ सिनेमाच्या प्रदर्शनामुळे तर ‘तानी’ला एका शोसाठीही मारमार करावी लागतेय.

May 21, 2013, 01:30 PM IST