'या' अटी मान्य असतील तरच Z+ सुरक्षा द्या! शरद पवारांनी केंद्र सरकारला यादीच पाठवली
Sharad Pawar on Z+ Security : केंद्र सरकारने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पण शरद पवार यांनी ही सुरक्षा व्यवस्था घेण्याआधी काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत. या अटींचं पत्र पवारांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे.
Sep 12, 2024, 02:15 PM ISTएकनाथ शिंदेंच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याला थेट भाजपाचाच विरोध; केंद्राला करावी लागली मध्यस्थी अन् अखेर ठरलं
Sudhakar Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील पालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांना कालावधी वाढवून देण्यास केंद्राचा नकार दिला आहे.
Jul 31, 2024, 10:24 AM ISTलोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! येथे इंधनाचे दर 15 रुपयांनी केले कमी
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलसंबंधी एक मोठा निर्णय घेतला आहे. लक्षद्वीपमधील बेटांवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घट करण्यात आली आहे.
Mar 16, 2024, 05:42 PM IST
DA Hike: पगारवाढ झाली? होळीच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा जल्लोष, Salary त 'इतक्या' टक्क्यांनी वाढ
7th Pay Commission News: सरकारी कर्मचाऱ्यांना कायमच काही गोष्टींची प्रतीक्षा असते त्यामध्ये सर्वात अग्रस्थानी असणारी गोष्ट म्हणजे पगारवाढ.
Mar 7, 2024, 12:50 PM ISTशेतकरी भिडले, पोलीस चिडले! शेतक-यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; 'चलो दिल्ली' आंदोलनाला गालबोट
Delhi Kisan Andolan News: पंजाब, हरियाणातील 200 हून अधिक शेतकरी संघटनेच्या 20 हजार शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोर्चा काढला आहे. शेतमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी 'चलो दिल्ली'चा नारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
Feb 13, 2024, 06:29 PM ISTPetrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Rate in Marathi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे.
Dec 30, 2023, 09:54 AM ISTPetrol Diesel Price : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा?
Petrol Diesel Price Today in Marathi: महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी येत आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 106 रुपयांवरुन 98 ते 99 रुपये प्रति लिटरवर येण्याची शक्यता आहे.
Dec 29, 2023, 09:37 AM ISTसरकारी कर्मचारी मालामाल; Diwali Bonus म्हणून खात्यात येणार मोठी रक्कम
Central government employees Diwali Bonus : खात्यात हजारो रुपयांची भर पडणार, सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड होणार
Oct 18, 2023, 08:07 AM IST
राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...
National Highway Clear Potholes:केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
Sep 29, 2023, 10:36 AM ISTबातमी तुमच्या कामाची! 'या' एका कागदपत्रावर होणार सर्व कामं, 1 ऑक्टोबरपासून नियम लागू
एक ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार आहे. हा नियम लागू झाल्यानंतर आता सतराशेसाठ कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट असो की आधार कार्ड बनवायचं असेल तर आता केवळ एक कागदपत्र पुरेसं ठरणार आहे.
Sep 14, 2023, 06:30 PM ISTशालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा
New Education Policy: शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे.
Aug 24, 2023, 07:25 AM ISTकेंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?
Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय.
Aug 1, 2023, 05:11 PM ISTगरिब कुटुंबांना सरकार देतंय 30 हजारांची आर्थिक मदत, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ
National Family Benefit Scheme: केंद्र सरकारसह राज्य सरकारही लोकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी योजना चालवत असतं. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारच्या एका योजनेनुसार, कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटंबाला 30 हजारांची मदत मिळते. या योजनेबद्दल जाणून घेऊयात..
Jul 18, 2023, 03:27 PM IST
आधार कार्ड LPG गॅसशी कसे लिंक करायचे? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सध्या प्रत्येक सुविधेशी आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. एलपीजी कनेक्शनदेखील यातीच एक भाग आहे. यावर मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी ते आधार कार्डशी लिंक करावे लागेल.
Jun 23, 2023, 05:01 PM ISTAadhaar Card आताच अपडेट करा,अन्यथा भरावे लागतील इतके पैसे!
Aadhaar Card Update : जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आताच करुन घ्या. केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची मोफत संधी दिली आहे.
May 26, 2023, 03:11 PM IST