केंद्र सरकार

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र ‘लिडर’

केंद्र शासनाने आज जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये (लिडर्स) देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.  

Sep 11, 2020, 08:57 PM IST

केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी; कन्टेंन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढवण्याची गरज - प्रकाश जावडेकर

नागरिकांनी मास्क वापरणं सक्तीचं असून पुणेकरांनी नियमांचं पालन करावं, जावडेकरांचं आवाहन

Sep 5, 2020, 05:17 PM IST

रोहित पवारांनी केंद्र सरकारला 'या' गोष्टीचा पुर्नविचार करण्याची केली विनंती

काय म्हटलंय रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये?

Aug 31, 2020, 01:45 PM IST

Goods and Services Tax : केंद्र सरकारची २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी - अजित पवार

वस्तू आणि सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै २०२०पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी. 

Aug 27, 2020, 03:43 PM IST

नवी डोकेदुखी : NEET च्या विद्यार्थ्यांना घराजवळील नाही

पाहा कोणी उपस्थित केला मुद्दा ....

Aug 27, 2020, 09:17 AM IST

'केंद्र सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न', सोनियांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा आरोप

युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली.

Aug 26, 2020, 05:59 PM IST

'या' कारणामुळे खाद्य तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता

खाद्य तेल महागण्याची शक्यता..

Aug 23, 2020, 10:36 AM IST

Covid-19 : नोकरी गमावलेल्यांना तीन महिन्यांचा अर्धा पगार मिळणार

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जवळपास ४० लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे

 

Aug 21, 2020, 11:57 AM IST

वीज बिलं वाढलेली नाही, लोकांचा तसा समज झालाय- उर्जामंत्री

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत काय म्हणाले... 

 

Aug 11, 2020, 04:11 PM IST

केंद्राचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मीरच्या काही भागात 4G इंटरनेट सेवा सुरु होणार

जम्मू-काश्मीरमधील निवडक भागात सरकार 4G इंटरनेट सेवा बहाल करणार आहे. 

Aug 11, 2020, 02:52 PM IST

IPL 2020 ला केंद्र सरकारची परवानगी, UAE मध्ये रंगणार आयपीएल

युएईमध्ये रंगणार आयपीएलचे सामने

Aug 2, 2020, 11:04 PM IST

कोरोना : डॉक्टरांना पगार न मिळाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, हा दिला आदेश

 सेवा बजावून डॉक्टरांना पगार मिळत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या या वृत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

Jul 31, 2020, 02:15 PM IST

३४ वर्षानंतर बदललेलं नवीन शैक्षणिक धोरण असं असेल?

नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारनं कॅबिनेटमध्ये मंजूरी दिलीय.

Jul 29, 2020, 02:19 PM IST