VIDEO : जेनिफरसाठी कुशाल बनला रिअल लाईफ हिरो!
'बेहद' या कार्यक्रमात एका लग्नाचा सीनचं शुटिंग सुरू असताना मंडपानं अचानक जोरात पेट घेतला... पण, या कार्यक्रमातील 'हिरो' कुशाल टंडन याच्या सावधानतेमुळे धोका वेळीच टळला.
Feb 8, 2017, 11:14 AM ISTसुशांतशी ब्रेकअपनंतर अंकिता पुन्हा पडलीय प्रेमात?
'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचं नात संपुष्टात आल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्काच बसला.
Jun 23, 2016, 05:58 PM ISTमासिक पाळीमुळे 'राष्ट्रगीता'ला उभी राहिली नाही, अमिषा पटेलच्या कारणावर कुशालचा आरोप
ट्विटरवर बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि बिग बॉस-७ फेम टिव्ही अभिनेता कुशाल टंडनमध्ये भांडण सुरू आहे. कुशालनं अमिषावर जुहूच्या सिनेमा हॉलमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभी न राहिल्याचा आरोप लावला होता. अमिषानं उत्तर देत आपण उभं न राहण्याचं कारण मासिक पाळी असल्याचं सांगितलं आणि त्यावरूनच वाद सुरू झाला.
Oct 27, 2015, 08:56 AM ISTगौहर-कुशालचं नात्याला 'धर्मपरिवर्तना'चा ब्रेक?
रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीजन - 7'मध्ये प्रेमाच्या धाग्यांत गुंफले गेलेल्या कुशाल टंडन आणि गौहर खान यांच्यातला प्रेमाचा धागा नऊ महिन्यांत तुटलाय. पण, या दोघांच्या ब्रेकअप दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आलीय. हीच घटना त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटण्यामागचं कारण ठरल्याचं समजतंय.
Oct 21, 2014, 04:30 PM ISTअभिनेत्री तनुजाला पाहून घाबरली होती- गौहर खान
अभिनेत्री गौहर खान जी यावेळी ‘बिग बॉस-७’ची विजेती ठरली. स्पर्धेत जिंकल्यानंतर गौहर म्हणाली, “मला अजिबात वाटत नव्हतं की मी जिंकेल आणि तनिषाच जिंकेल असं वाटलं होतं. अंतिम स्पर्धेसाठी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना समोर पाहून तर मला हे नक्की वाटलं की आता आपण जिंकत नाही.”
Dec 29, 2013, 10:41 PM ISTबिग बॉस : गौहर-कुशालमध्ये वादाची ठिणगी
‘बिग बॉस सिझन ७’चा शेवट आता जवळ आलाय... अर्थातच, या शोमध्ये काही स्पर्धकांवर चढलेला प्रेमाचा रंगही निवळताना दिसतोय.
Dec 18, 2013, 09:03 AM IST`गौहर-कुशालचं नातं किती दिवस चालेल, हे सांगणं कठिण`
‘बीग बॉस’फेम छोट्या पडद्यावरील कलाकार काम्या पंजाबी या रिअॅलिटी शोमधून बाहेर पडलीय. पण, घरातून बाहेर पडल्यानंतर तीनं कुशाल टंडन आणि गौहर खान यांच्या प्रेमावर शिक्कामोर्तब केलंय. दोघंही एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेत, असं काम्यानं म्हटलंय.
Dec 16, 2013, 12:22 PM ISTअरमानच्या आईनं सून ‘तनिषा’साठी पाठवलं गिफ्ट
बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये सर्वात जास्त चर्चेत आणि विवादात असलेली जोडी म्हणजे अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी... बिग बॉसच्या घरात नवनवीन कारनामे रोजच होत असतात. नुकताच कुशाल टंडन या घरात परतलाय. कुशालसोबत घरातल्या मंडळींच्या कुटुंबाकडून काही गिफ्ट पाठवण्यात आले. त्यातलं विशेष असं गिफ्ट म्हणजे अरमानच्या आईनं आपल्या सूनेसाठी म्हणजे तनिषा मुखर्जीसाठी विशेष गिफ्ट पाठवलंय.
Nov 23, 2013, 09:55 AM ISTबीग बॉस : कुशालची घरात पुन्हा एन्ट्री?
‘बीग बॉस – सीझन ७’ आता चांगलाच रंगात आलाय. या कार्यक्रमाचा मसाला म्हणजेच रोमान्स... ‘बीग बॉस’च्या घरात सध्या उपस्थित असलेली एक जोडी म्हणजे अरमान-तनिषा... आणि दुसरी जोडी होती गौहर-कुशाल... पण...
Nov 20, 2013, 04:01 PM ISTसलमान-कुशालच्या वादात बीग बॉस `सलमानं`च!
घरात हाणामारी करून घराबाहेर पडलेला कुशाल टंगन जेव्हापासून घराबाहेर पडलाय, तेव्हापासून तो सतत चर्चेत आहे. काही वक्तव्यामुळे शोचा होस्ट सलमान खान आणि कुशालमध्ये चांगलाच वादंग निर्माण झालाय.
Nov 12, 2013, 09:42 AM ISTसलमानला आला राग, म्हणाला बिग बॉसचा हा शेवटचा सिझन!
बिग बॉस-७च्या सेटवर सलमान खानला राग आला आणि त्यानं हा सिझन आपला अखेरचा सिझन असल्याचं जाहीर केलं. टीव्हीवरील ‘बिग बॉस-७’ या रिअॅलिटी शोचा सलमान खान होस्ट आहे. या शोमध्ये बिग बॉसच्या घरात असलेल्या अभिनेता कुशाल टंडन यानं तनिषा मुखर्जी सोबत केलेल्या दुर्व्यवहाराला कंटाळून ही चेतावनी दिलीय.
Oct 28, 2013, 08:45 AM IST