सुशांतशी ब्रेकअपनंतर अंकिता पुन्हा पडलीय प्रेमात?

'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचं नात संपुष्टात आल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्काच बसला.

Updated: Jun 23, 2016, 06:06 PM IST
सुशांतशी ब्रेकअपनंतर अंकिता पुन्हा पडलीय प्रेमात? title=

मुंबई : 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचं नात संपुष्टात आल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्काच बसला.

पण, सुशांतशी ब्रेकअपनंतर अंकिता मात्र आपल्या आयुष्यात पुढे सरकलेली दिसतेय. सध्या सुशांत 'राबता' या सिनेमाच्या शुटींगसाठी क्रिती सनोन हिच्यासोबत चांगलाच वेळ घालवताना दिसतोय. तर इकडे अंकितालाही एक नवा मित्र मिळालाय. 

 

 

@lokhandeankita ok this one is better

A photo posted by Kushal Tandon (@therealkushaltandon) on

अंकिता सध्या दिसतेय ती 'बिग बॉस' फेम कुशाल टंडनसोबत... कुशाल आणि अंकिताही क्वालिटी टाईम स्पेन्ड करताना दिसतायत. 

 

@lokhandeankita cute heart

A photo posted by Kushal Tandon (@therealkushaltandon) on

नुकतेच कुशालनं अंकितासोबत आपले काही फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. हे पाहिल्यानंतर सुशांतला विसरून अंकिता पुन्हा एकदा प्रेमात पडलीय की काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडल्याशिवाय राहत नाही.