कुशल बद्रिके

VIDEO : 'चला हवा येऊ द्या' सेटवर बारामतीचे 'दादा' आणि त्यांचे अफलातून डायलॉग

 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. डॉ. नीलेश साबळे याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत बारामतीच्या 'दादां'ची भूमिका साकारलेय. 

Mar 30, 2018, 05:10 PM IST

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर राजकारणातील जुगलबंदी

चला हवा येऊ द्याच्या मंचावर आता राजकारणी मंडळी येतायत. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध मंडळी मंचावर धुमाकूळ घालणार आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे कट्टर वैर साऱ्यांनाच ठाऊक आहे. 

Mar 30, 2018, 04:40 PM IST

VIDEO : 'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेबांच्या भूमिकेत

 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. कुशल बद्रिके याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत 'सवाल माझा ऐका' या कार्यक्रमात गेस्ट म्हणून कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेब सहभागी झालेत. 

Mar 30, 2018, 04:37 PM IST

VIDEO: 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर 'बाणे' साहेबांनी गायलं 'सोनू... माझ्याशी गोड बोल'

'वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या' जगभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नेहमीच प्रेक्षकांना हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या एपिसोडमध्येही अशाच प्रकारे हास्यकळ्ळोल पहायला मिळणार आहे.

Mar 30, 2018, 04:31 PM IST

Full Episode : थुकरटवाडीकरांनी केली जिवाची 'दुबई'

झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलवणारा सर्वांचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आहे. आता या शोची विश्व भ्रमंती सुरू असून कार्यक्रमाचे नाव जगभर चला हवा येऊ द्या असे नाव झाले आहे. 

Jan 18, 2018, 01:16 PM IST

विनोदवीर कुशल बद्रिके आणि सुनैनाची प्रेमकहाणी

'चला हवा येऊ द्या' च्या शोमुळे घराघरात पोहोचलेला कलाकार कुशल बद्रिके. आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांना आनंद देत असतो.

Sep 12, 2017, 08:20 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये अनिल कपूर

यावेळी अनिल कपूरची सेटवर, रामलखन चित्रपटाच्या गाण्याने एन्ट्री झाली, पाहा अनिल कपूरने 'चला हवा येऊ द्या'मध्ये कशी धमाल केली.

Jul 24, 2017, 02:10 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि...

'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि श्रेया बुगडेने माधुरी दीक्षित साकारली आणि एकच धमाल उडाली.

Jul 24, 2017, 01:42 PM IST

सागर कारंडे आणि कुशल बद्रिकेचा धमाल बाहुबली

चला हवा येऊ द्यामध्ये सागर कारंडे आणि कुशल बद्रिकेचा धमाल बाहुबली साकारला आहे.

Jun 17, 2017, 10:02 PM IST

भाऊ कदमने सांगितली सचिन खेडेकरची रास...

 हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठी वरील कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात या सोमवारी मुरंबा या चित्रपटाची टीम आली होती. 

May 29, 2017, 08:21 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये मिथिला पालकरचे कप साँग

'मुरांबा' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर या सिनेमाची टीम आली होती. 

May 29, 2017, 08:13 PM IST

‘‘चला हवा येऊ द्या’’ च्या सेटवर मास्टरब्लास्टर सचिनची तुफान फटकेबाजी

"क्रिकेट खेळायला लागल्यापासून विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण व्हायला २२ वर्षांची तपश्चर्या मला करावी लागली. माझ्या हातात विश्वचषक आला तो माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य क्षण होता!!"

May 16, 2017, 04:13 PM IST