विराट, कुलदीप नव्हे हा आहे टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीये. या विजयात चायनामन कुलदीप यादव आणि विराट कोहली यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र एक नाव असेही आहे जो या विजयाचा शिल्पकार आहे तो म्हणजे भुवनेश्वर कुमार.
Sep 22, 2017, 04:15 PM ISTकुलदीप यादवने याआधी ही घेतली होती हॅट्रीक
ऑसट्रेलियाच्या विरोधात कोलकाता वनडेमध्ये भारतीय टीमचा युवा स्पिनर कुलदीप यादवने हॅट्रीक घेतली. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय टीमकडून हॅट्रीक घेणारा तो तिसरा गोलंदाज बनला आहे. कुलदीप हा पहिला भारतीय स्पिनर आहे ज्याने हॅट्रीक घेतली आहे. कुलदीपने याआधी देखील एकदा हॅट्रीक घेतली होती.
Sep 22, 2017, 04:00 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्रिक करणाऱ्या कुलदीपसाठी गंभीरचा स्पेशल मेसेज
कोलकाताच्या ईडन गार्डनवर गुरुवारी खेळवण्यात आलेल्या भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या सामन्यात कुलदीप यादवने ५४ धावा देताना तीन विकेट घेतल्या.
Sep 22, 2017, 03:11 PM ISTकर्णधार कोहलीने गोलंदाजांना दिले विजयाचे श्रेय
कुलदीप यादवची हॅट्रिक आणि अन्य गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या वनडेत ५० धावांनी पराभवाची धूळ चारली. या विजयानंतर कोहलीने गोलंदाजांना याचे श्रेय दिले आहे.
Sep 22, 2017, 10:00 AM ISTहॅट्रिकआधी कुलदीपने धोनीला विचारला होता हा प्रश्न
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या कुलदीप यादवने हॅट्रिक करत नवा इतिहास रचला. वनडेत हॅट्रिक करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरलाय.
Sep 22, 2017, 08:57 AM ISTदुसऱ्या वनडेतही कांगारूंचं लोटांगण, कुलदीपची हॅट्रिक
दुसऱ्या वनडेमध्येही भारतानं कांगारूंना लोळवलं आहे. या विजयाचे शिल्पकार ठरले ते भारतीय बॉलर्स.
Sep 21, 2017, 09:42 PM ISTवनडेमध्ये हॅट्रिक घेणारा कुलदीप तिसरा भारतीय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादवनं हॅट्रिक घेतली आहे.
Sep 21, 2017, 09:05 PM ISTकुलदीपची बॉलिंग बघून मुनावीराची बॅट देखील डगमगली (व्हिडिओ)
श्रीलंकेच्या दिलशान मुनावीरने बुधवारी आपल्या डेब्यू मॅचमध्ये शानदार शतक पूर्ण केलं. २३ बॉलमध्ये ५३ धावा पूर्ण करून श्रीलंका एकमात्र टी-२० मध्ये १७० रन्स करून स्कोर करू शकली.
Sep 7, 2017, 06:12 PM ISTकुलदीपची चपळाई, शमीची चूक सुधारली!
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १७१ रन्सनं विजय झाला.
Aug 14, 2017, 09:32 PM ISTविराट कोहलीने धोनीला टाकलं मागे
विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने परदेशात आतापर्यंत ७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. धोनीला मागे टाकत दुसऱ्या देशात सामने जिंकण्याच्या बाबतीत विराट सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. विराटच्या टीमने दुसऱ्या देशात जाऊन १३ सामने खेळले. ज्यामध्ये ७ सामने जिंकले.
Aug 14, 2017, 03:44 PM ISTतिसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी कुलदीप यादव, विराटचे संकेत
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होते. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने विजयी आघाडी घेतलीये.
Aug 11, 2017, 09:07 PM ISTतिसऱ्या टेस्टमध्ये जडेजाऐवजी कुलदीप यादवला संधी?
श्रीलंकेविरुद्धची दुसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि ५३ रन्सनी जिंकली. पण या टेस्टनंतर लगेचच भारताला धक्का बसला.
Aug 7, 2017, 09:09 PM ISTविराट कोहलीचा आवडीचा कोच ठरला... रवि शास्त्री पण करणार अर्ज
टीम इंडियाचे माजी मॅनेजर रवि शास्त्री भारताच्या मुख्य कोचपदासाठी अर्ज करणार आहेत. माजी कोच अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोच संदर्भात अनेक नावांवर शक्यता निर्माण झाल्या होत्या.
Jun 27, 2017, 06:02 PM ISTकुंबळेने कोहलीला दिला असं गिफ्ट, आता जडेजा-अश्विनला टेन्शन
वेस्ट इंडिज विरोधातील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी केली. त्याने ५० धावा देऊन तीन विकेट घेतल्या. भारताच्या ८२ वर्षांच्या टेस्ट इतिहासात कुलदीप हा पहिला चायनामन गोलंदाज आहे.
Jun 27, 2017, 05:48 PM ISTWATCH: विराट कोहलीने मारला धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट
आपण हेलिकॉप्टर शॉट म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर महेंद्रसिंग धोनी येतो. या शॉर्टसाठी पॉवर, बॅटस्पीड, तंत्र आणि परफेक्ट टायमिंगची गरज असते.
Jun 27, 2017, 03:13 PM IST