कुराण

न्यायालयाच्या आदेशानंतरही रिचा भारतीचा कुराण वाटायला नकार

सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याप्रकरणी जामिनावर सुटलेल्या रिचा भारतीने कुराण वाटायला नकार दिला आहे.

Jul 16, 2019, 11:00 PM IST

चीनमध्ये मुस्लिमांना कुराण जमा करण्याचे आदेश

चीनी अधिकाऱ्यांनी देशातील मुस्लिमांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. स्थानिक मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नमाजाची चटई आणि कुराण पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत... आदेश न मानल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागू शकते. 

Sep 30, 2017, 05:12 PM IST

कुराण ऑनलाईन वाचणाऱ्या व्यक्तीस चीनमध्ये शिक्षा

चीनमधील अशांत शिनजियांग प्रांतात एका व्यक्तीस शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या व्यक्तीचा गुन्हा इतकाच की, त्याने कुरान ऑनलाईन वाचले. वय वर्षे ४९ असलेल्या या व्यक्तीस दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Sep 12, 2017, 10:17 PM IST

...त्यानं रक्तानं लिहिलं गीता आणि कुराणही!

देशात धार्मिक वातावरण ढवळून निघालं असताना एका अवलियानं आपल्या रक्तानं गीता आणि कुराण लिहून काढलंय. 

Aug 8, 2016, 03:13 PM IST

सर्वोच्च न्यायालयाला या बाबतीत हस्तक्षेपाचा अधिकार नाही : मुस्लिम संघटना

नवी दिल्ली : मुस्लिम मौलवींचा एक प्रभावशाली दबाव गट म्हणून ज्ञात असणाऱ्या जमियत-उलेमा-ए-हिंद या संघटनेने मुस्लिम महिलांचे लग्न आणि तलाक संबंधिच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालू नये. 

Feb 6, 2016, 02:57 PM IST

पुरुषांकडून 'कुराणा'चा वापर स्वार्थासाठी - हायकोर्ट

मुस्लिम पुरूष कुराणचा गैरवापर करत असल्याचं मत गुजरात हायकोर्टानं नोंदवलंय. त्यासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज हायकोर्टानं व्यक्त केलीय.

Nov 7, 2015, 10:49 AM IST

'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात

गुजरातच्या अहमदाबादमध्ये सध्या एक पोस्टर चर्चेत आहे. मुख्यमंत्री आनंदी बेन पटेलसोबत मुस्लिम चिन्ह असलेला फोटो आणि हा फोटो ज्या पोस्टरवर लागलाय त्यात कुराणमधील संदेश असल्याचं सांगितलंय. 

Sep 8, 2015, 09:57 AM IST

'गैर इस्लाम महिलांवर बलात्कार करणं इस्लामला मान्य'

इस्लाममध्ये इतर धर्माच्या स्त्रियांवर बलात्कार म्हणजे काही गुन्हा नव्हे...असं म्हणणं आहे दहशतवादी संघटना 'इसिस'चं.... आपल्या घृणास्पद आणि तितक्याच क्रूर कारवायासाठी नेहमीच धर्माचा आसरा घेणाऱ्या इसिसनं महिलांवर बलात्कार करणं हा इस्लाम धर्माचाच एक भाग असल्याचं म्हटलंय. 

Aug 14, 2015, 06:45 PM IST

कुराण जाळल्याप्रकरणी ओबामांनी मागितली माफी

तीन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांनी कुराणाच्या प्रती जाळल्या होत्या त्याविरोधात चालू असलेल्या आंदोलनात आत्तापर्यंत १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. बराक ओबामा यांनी याप्रकरणी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करजई यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.

Feb 24, 2012, 05:26 PM IST