कुत्रा

कुत्रा मेल्याच्या धक्क्याने दोघींची आत्महत्या

कुत्रा मेल्याच्या डिप्रेशनमधून गॅमिनी बाहेर आली नाही आणि तिने आत्महत्येचं पाऊल उचललं.

Sep 1, 2017, 12:20 PM IST

कुत्र्यांनी पाठलाग करत चिमुकल्याला घेरले...पण बालकाने असे दाखवले साहस...पाहा व्हिडिओ

तुम्ही रस्त्याने चालत आहात आणि कुत्र्यांच्या झुंडीने तुम्हाला घेरले तर... केवळ हा विचार मनात आला तरी तुमची भंबेरी उडते. मात्र, चक्क चिमुकल्या बालकाला चार ते पाच कुत्र्यांनी घेरले असताना त्यांने साहस दाखवून त्यांना पिटाळून लावले आणि स्वत:चा जीव वाचवला.

May 31, 2017, 04:35 PM IST

परभणी शहरात कुत्र्याचा सात ते आठ जणांना चावा

परभणी शहरातील सुभाष रोड परिसरात रात्री कुत्र्यानं सात ते आठ जणांना चावा घेतलाय. त्यामुळं या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण  पसरलंय.

May 1, 2017, 02:20 PM IST

टॉमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नेत्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सला वैतागलेल्या ठाणेकरांनी या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय. 

Mar 27, 2017, 11:12 PM IST

कुत्र्यावरून गाडी चालवणारा सीसीटीव्हीत कैद

 ठाण्यातील वर्तकनगर भागात एका भटक्या कुत्र्याला गाडीखाली चिरडून मारल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

Mar 20, 2017, 01:46 PM IST

मालकाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने दिले प्राणाचे बलिदान

कुत्र्याला ईमानदार प्राणी म्हटले जाते. कुत्रा केलेली मदत कधीही विसरत नाही. त्यामुळे आपल्या मालकासाठी तो काहीही करायला तयार असतो. अशीच एक घटना केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्याती पेरुंबवर येथे घडलीये.

Mar 17, 2017, 09:05 PM IST

कुत्रा पडला बिबट्यावर भारी

कुत्रा पडला बिबट्यावर भारी 

Mar 3, 2017, 04:11 PM IST

'देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का?'

देशासाठी महात्मा गांधी आणि इंदिरा गांधींनी बलिदान केलं, देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का? 

Feb 6, 2017, 05:39 PM IST

उल्हासनगरमध्ये भटका कुत्रा 10 मुलांना चावला

उल्हासनगर शहरातील साईनाथ कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्याने 10 लहान मुलांचा चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Dec 13, 2016, 07:35 PM IST

संतप्त नागरिकांनी आयुक्तांच्या दालनात भटके कुत्रेच सोडले

येथे सहा वर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्यानं चावा घेतला. यानंतर संतप्त नागरिकांनी महानगर पालिका आयुक्तांच्या दालनात भटके कुत्रेच सोडले.

Nov 25, 2016, 03:07 PM IST

हे पाहिल्यानंतर तुम्हीही कुत्र्याला घरात एकटे सोडून जाणार नाही

 

मुंबई : अनेकदा काही कामानिमित्त घराबाहेर जायचे असल्यास घरातील पाळीव प्राण्यांना एकटे ठेवून जातो. मात्र घरात पाळीव प्राण्यांना एकटे ठेवून जाणाऱ्यांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा.

Nov 12, 2016, 01:30 PM IST

कुत्र्याच्या शिकारीसाठीची धावपळ बिबट्याला भोवली

शिकारी जब खुद शिकार होता है अशीच काहीशी घटना घडलीय संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी गावात. कुत्र्याची शिकार करण्याच्या नादात बिबट्या चक्क शौचालयात शिरला आणि शौचालयाचं दार अचानक बंद झाल्याने रात्रभर कुत्रा आणि बिबट्या शौचालयात अडकले.

Nov 5, 2016, 03:03 PM IST

कुत्रा पाळण्यास नकार देणाऱ्या मुलाला तरुणीनं नाकारलं

होणारा नवरा मुलगा आपला लाडका कुत्रा घरी ठेवायला तयार नसल्याचं पाहत कृष्णा वालिया नावाच्या एका तरुणीनं सरळ सरळ लग्नालाच नकार देऊन टाकलाय. 

Sep 14, 2016, 04:14 PM IST

मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी नको : बलुच

विमानतळावर भारतीय अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मजदक दिलशाद बलूच याने मला कुत्रा म्हणा पण पाकिस्तानी म्हणू नका, असे आर्जव केले.

Aug 20, 2016, 09:38 PM IST