साधुसंत दाढी, केस आणि जटा का वाढवतात? प्रेमानंद महाराजांनी स्पष्ट सांगितलं...
महाकुंभ मेळ्यामध्ये दिसतायक असंख्य साधूसंत.... प्रत्येकानंच वाढवलीये दाढी अन् जटा... काय आहे यामागचं कारण?
Jan 17, 2025, 11:44 AM IST2019 च्या कुंभ मेळ्यात किती तरुणांनी घेतला संन्यास? आकडा हैराण करणारा
अध्यात्माची वाट निवडण्याकडे तरुणाईचा कल, 2019 मधील आकडा पाहून थक्क व्हाल.
Jan 16, 2025, 02:47 PM ISTSadhvi Harsha Richaria Video : 11 दिवसांत कसं मिळवावं हवं त्या व्यक्तीचं प्रेम? महाकुंभ मेळ्यातील सर्वात सुंदर साध्वीनं दिला मंत्र
Sadhvi Harsha Richaria Video : महाकुंभ मेळ्यामध्ये विविध साधू आणि साध्वी सहभागी झाले असून, सोशल मीडियावरही त्यांचीच हवा पाहायला मिळत आहे.
Jan 15, 2025, 02:39 PM IST
Viral Video : आधीचा बॉडीबिल्डर, आताचा साधू; एकाच आयुष्यात कैक रुपांमध्ये जगतोय हा माणूस
Viral Video : मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्याच दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आणि असंख्य साधू, साध्वींनी गंगास्थानं करत या पवित्र मेळ्यात सहभाग नोंदवला.
Jan 15, 2025, 12:15 PM IST
Mahashivratri 2019: महाशिवरात्रीच्या दिवशी पवित्र स्नानाने कुंभ मेळ्याची सांगता
जवळपास ६० लाखांहून अधिक भाविक आजच्या दिवशी प्रयागरागमध्ये दाखल होण्याची शक्यता
Mar 4, 2019, 07:35 AM ISTचित्रपटगृहात राष्ट्रगीतानंतर दाखवावा लागणार हा लोगो
चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती सर्वोच्च न्यायालयानं केली आहे.
Jan 3, 2018, 09:14 PM ISTकुंभमेळ्यातलं शाही स्नान, नाशिक शहराला पोलीस छावणीचं
कुंभमेळ्यातलं पहिलं शाही स्नान शनिवारी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरीकेड्स लावून बंद करण्यात आलेत. तर साधू महंतांसाठी शाही मार्ग प्रशस्त केलाय.
Aug 28, 2015, 05:48 PM ISTकुंभ मेळा तोंड्यावर, भरपूर कामं अजूनही शिल्लक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 10:16 PM ISTशिर्डी संस्थांनचा पैसा आणि नाशिकचा कुंभ मेळा, नवा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2015, 09:26 PM ISTशिर्डी संस्थांनचा पैसा आणि नाशिकचा कुंभ मेळा, नवा वाद
शिर्डीच्या साईबाबांना भक्तांनी मोठ्या श्रध्देनं दान केलेल्या देणगीतून साठलेल्या खजिन्यातील पैसा वापरण्यावरून येत्या काही काळात मोठ वादंग होईल असं दिसत आहे.
Apr 17, 2015, 07:52 PM ISTशुद्धीकरणाशिवाय गोदावरी नदीपात्रात उतरू नका- हायकोर्ट
कुंभमेळ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी... जोपर्यंत गोदावरीचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत नदीपात्रात कोणालाही उतरु देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. याचिकाकर्ते प्रवर्तक पाठक यांनी गोदावरी शुद्धीकरणावर आज नव्यानं अर्ज केला. त्यावेळी न्यायालायनं हे आदेश दिलेत.
Apr 16, 2015, 06:40 PM ISTनाशकातील कुंभ मेळ्याची जागेवर अनधिकृत बांधकामे
नाशिक मनपा विकास आराखड्यतील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. यातील अनेक मालमत्ता विकल्या जात आहेत. मनपाच्या आशीर्वादाने साधुसंतांनी ठरवून दिलेली जागा हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Apr 22, 2013, 10:04 AM IST