केजरीवाल यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2016, 09:33 AM ISTना खाऊंगा, ना खाने दुंगा...असा नारा देणारे मोदी घोटाळ्यावर गप्प का? : राहुल गांधी
ना खाऊंगा, ना खाने दुंगा...असा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात DDCA च्या घोटाळ्याबद्दल आवाज उठवणारा खासदारच निलंबित झालाय. यावर मोदी गप्प का? असा सवाल आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाआहे.
Dec 24, 2015, 05:46 PM ISTकीर्ती आझाद निलंबित प्रकरणावर राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 05:31 PM ISTनिलंबनावर काय म्हणाले, कीर्ती आझाद पाहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 05:30 PM ISTमी नरेंद्र मोदींचा मोठा चाहता : कीर्ती आझाद
मी पक्ष विरोधात बोललो किंवा केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध. तरीही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा चाहता आहे, असे प्रतिपादन निलंबित करण्यात आलेले खासदार कीर्ती आझाद यांनी प्रतिक्रिया दिलेय.
Dec 23, 2015, 11:40 PM ISTकीर्ती आझाद भाजपमधून निलंबित, शत्रुघ्न सिन्हांकडून पाठराखण
भाजप खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजेच डीडीसीए मधल्या तिकीट वाटप घोटाळ्यावरुन, कीर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच आरोप केले होते. त्यानंतर आझाद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Dec 23, 2015, 06:40 PM IST