किंमत

सरकारचा एक निर्णय आणि पेट्रोल होऊ शकतं २५ रुपयांनी स्वस्त!

पेट्रोल - डिझेलवर केंद्राची 'एक्साईज ड्युटी' लागल्यानंतर राज्याकडूनही 'सेल्स टॅक्स' किंवा 'व्हॅट' लावला जातो

Jul 26, 2019, 01:58 PM IST

आलिया भट्टच्या बॅगची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

 आलिया तिच्या स्टायलिश लुकसाठी चर्चेत... 

Jul 17, 2019, 05:18 PM IST

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

 याअगोदर १६ जून रोजी पेट्रोल आणि २० जून रोजी डिझेल स्वस्त झालेलं दिसलं होतं

Jun 29, 2019, 10:30 AM IST

पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था सांभाळण्यात इम्रान खान अपयशी

या आठवड्यात पाकिस्तानात सोन्याच्या किंमतीतही मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली

Jun 27, 2019, 09:08 AM IST

पेट्रोल - डिझेलच्या भावांत सलग पाचव्या दिवशी घसरण

डिझेलमध्ये चार दिवसानंतर गुरुवारी ६ पैसे प्रती लीटरनं घसरण झालीय

Jun 20, 2019, 10:38 AM IST

लॉन्चिंगपूर्वी OnePlus 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक, काय असेल किंमत?

बाजारातील वनप्लसची ओळख 'थोड्या किंमतींत जास्त फिचर्स' अशीच आहे, पण... 

May 9, 2019, 04:07 PM IST

Met Gala 2019 : प्रियांकाची खिल्ली उडवणाऱ्यांनो 'त्या' गाऊनची किंमत ऐकून व्हाल थक्क

याच्यासोबत रेड कार्पेटवर आलेल्या या 'देसी गर्ल' प्रियांकाची चर्चा सर्वदूर सुरु झाली. 

 

May 9, 2019, 09:06 AM IST

पाकिस्तानात इंधनाच्या किंमतींचा हाहाकार; पाहा, काय आहेत दर...

बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला

May 4, 2019, 12:50 PM IST

'हिरो'च्या तीन धमाकेदार बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत

हिरोच्या एक्स सीरिजमध्ये (X-Series) १५० सीसीहून अधिक क्षमता असणाऱ्या बाईकचा समावेश केला जातो

May 2, 2019, 10:40 AM IST

इंधनाच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजची किंमत...

गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल ५१ पैसे तर डीझेल ६२ पैसे प्रति लीटर महागलेलं दिसून येतंय

Mar 4, 2019, 11:37 AM IST

दोन आठवड्यांनंतर पेट्रोल-डीझेल महागलं, जाणून घ्या आजचे दर...

शहरांमध्ये पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत जवळपास ६ पैशांनी वाढ झालीय

Feb 11, 2019, 10:53 AM IST

सहा दिवसांच्या स्थिरतेनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या किंमतीत येत्या काही दिवसांत फारसा फरक दिसून येणार नाही

Jan 29, 2019, 08:44 AM IST

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रंगात, नव्या ढंगात

नव्या स्वरुपातील मारुती सुझुकी वॅगन आर आणखीनच खास आहे, कारण...

Jan 23, 2019, 08:45 AM IST