...म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधी सहाव्या रांगेत!
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत स्थान मिळाले.
Jan 27, 2018, 04:47 PM ISTनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: स्वामींनी पुन्हा एकदा वाढवली गांधी घराण्याची डोकेदुखी
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण लावून धरणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी आज या प्रकरणात 'आयकर बॉम्ब' टाकला.
Jan 20, 2018, 10:58 PM ISTकाँग्रेसच्या पाच आमदारांचा एनपीपीमध्ये प्रवेश
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर आता मेघालयात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
Jan 4, 2018, 10:31 PM ISTमेघालय: काँग्रेसच्या हेक यांच्यासह चार आमदार भाजमध्ये होणार सहभागी
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पदभार स्विकारल्यानंतर आता पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.
Jan 1, 2018, 07:22 PM ISTस्मृती इराणी म्हणाल्या, ‘जो जीता वही सिंकदर’!
माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी या गुजरात आणि हिमाचलमधील भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, ‘जो जिंकतो, तोच राजा असतो’. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. हा विकासाचा विजय आहे’, असे त्या म्हणाल्या.
Dec 18, 2017, 04:19 PM ISTGujarat Verdict : अल्पेश ठाकोर यांना उत्तर देण्यासाठी भाजप नेत्याने कापला मशरूम केक...
गुजरात निवडणूकीत कॉंग्रेस भाजपमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली.
Dec 18, 2017, 02:50 PM ISTगुजरातचा रणसंग्राम | १७ डिसेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 07:38 AM ISTराहुल गांधीच देशाचे पुढचे पंतप्रधान; सुधींद्र कुलकर्णी
सुधींद्र कुलकर्णी हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे निकटवर्तीय आहेत. वाजपेई सरकारच्या काळात ते भाजप नेत्यांचे सल्लागारही होते.
Dec 17, 2017, 10:49 AM ISTहिमाचल SUPER EXIT POLL: भाजपला प्रचंड बहुमत, तर कॉंग्रेसचा सुपडा साफ
SUPER EXIT POLL नुसार हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन होताना दिसत आहे. सोबतच हिमाचलमध्ये कॉंग्रेसमध्ये पराभूत होताना दिसत आहे.
Dec 14, 2017, 07:41 PM ISTपंतप्रधान मोदींवर मशरूम अॅटक करणारे अल्पेश ठाकोर फसले
गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतीम टप्प्यात काँग्रेसच्या तिकीटावर लढणारे ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांनी पंतप्रधान मोदींवर मशरूम हल्ला केला. पण या हल्ल्याला तायवानच्या एका महिलेने उत्तर दिले आहे.
Dec 13, 2017, 05:19 PM IST'या' तारखेला राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार?
राहुल गांधी १६ डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Dec 10, 2017, 11:11 PM ISTभाजप असो किंवा काँग्रेस या ५ जागा जिंकल्याशिवाय गुजरातची सत्ता मिळणार नाही
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
Dec 10, 2017, 08:44 PM ISTकॉंग्रेससोबत नातं नाही, पण आरक्षणाची मागणी त्यांना मान्य - हार्दिक पटेल
पाटीदार अमानत संघर्ष समितीचे नेते हार्दिक पटेल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिक स्पष्ट केली.
Nov 22, 2017, 12:45 PM ISTकॉंग्रेसच्या पहिल्या यादीत कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकूण 77 उमेदवारांचा समावेश आहे. जाणून घ्या कॉंग्रेसने कोणाला कोठून दिली उमेदवारी.
Nov 19, 2017, 11:38 PM ISTगुजरात विधानसभा 2017: कॉंग्रसेने जाहीर केली 77 उमेदवारांची पहिली यादी
गुजरात विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीचा खेळ आता मध्यावर येऊन ठेपला आहे. सत्ताधारी भाजपची प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीची पहिली यादी आज (रविवार, 19 नोव्हेंबर) जाहीर केली.
Nov 19, 2017, 11:20 PM IST