काँग्रेस

बारामतीत जय अजित पवार रंगले प्रचाराच्या रणधुमाळीत

राजकारणात सक्रीय होणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असता...

Oct 18, 2019, 10:30 PM IST

प्रदीप शर्मांच्या 'राजकीय एन्काऊंटर'साठी दिव्या साळसकर मैदानात

'प्रदीप शर्मासारख्या भ्रष्ट माणसाशिवाय शिवसेनेला दुसरा मराठी उमेदवार सापडला नाही का?'

Oct 18, 2019, 09:06 PM IST

साताऱ्यात भर पावसात शरद पवारांची सभा

अनेेक नेत्यांनी पावसामुळे सभा रद्द केल्या. मात्र, पवारांनी पावसात उभे राहून भाषण ठोकले.

Oct 18, 2019, 08:55 PM IST

निवडणुकीआधीच 'महाआघाडी'नं पराभव मान्य केलाय?

काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचं महाराष्ट्राकडे असलेलं हे दुर्लक्ष राष्ट्रवादीला परवडण्यासारखं नाही

Oct 18, 2019, 08:15 PM IST

'स्टेजवर बसणाऱ्या विखे-पाटलांना आता चौथ्या-पाचव्या रांगेत बसावे लागतेय'

मी प्रदेशाचा अध्यक्ष आहे. मात्र, यांची अवस्था काय झाली आहे?

Oct 18, 2019, 07:39 PM IST
Maharashtra assembly Election 2019 Balasaheb Thorat take a dig on Radhakrishna vikhe patil PT2M54S

'भाजपात गेले, आता चौथ्या रांगेत बसतायेत'

'भाजपात गेले, आता चौथ्या रांगेत बसतायेत'

Oct 18, 2019, 07:15 PM IST

मी ईडीला 'येडी' बनवून टाकीन- पवार

सरकारच्या विरोधात कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो.

Oct 18, 2019, 06:43 PM IST

'एक भाऊ गेला तर फरक पडत नाही, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे'

उरलीसुरली काँग्रेस-राष्ट्रवादी एकटवली तरी पंकजा मुंडे यांचा विजय रोखू शकत नाही.

Oct 18, 2019, 06:16 PM IST

उद्धव यांच्या टीकेचा समाचार बांद्र्यात जाऊन घेणार - नारायण राणे

 उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार  घेणार असल्याचा इशारा राणे यांनी दिला आहे.  

Oct 18, 2019, 02:45 PM IST

महाराष्ट्र : सत्ताधारी भाजप नव्हे तर हा राजकीय पक्ष लढवत आहे सर्वाधिक जागा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच जोर दिसून येत आहे. 

Oct 18, 2019, 01:56 PM IST

हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

 हर्षवर्धन जाधव यांच्यावर कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल.

Oct 18, 2019, 12:55 PM IST

काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस - भाजप थेट लढत

नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार अवस्थेत आहे.  

Oct 18, 2019, 08:16 AM IST

'अजित पवार कुठे कुठे नाचतात हे मला सांगायला लावू नका'

अजित पवार यांनी ढोबळेंना नाच्या म्हणून संबोधले होते.

Oct 17, 2019, 10:32 PM IST
Jalgaon Eknath Khadse Speech NCP Party PT2M16S

रणसंग्राम विधानसभेचा | एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

रणसंग्राम विधानसभेचा | एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Oct 17, 2019, 10:30 PM IST

मोदींच्या पुण्यातल्या सभेचा अमोल कोल्हेंना फटका

अमोल कोल्हे यांच्या आज राज्यातील विविध मतदारसंघात आठ सभा आयोजित करण्यात आल्या होत्या पण... 

Oct 17, 2019, 10:28 PM IST