काँग्रेस

EXIT POLL: पाच राज्यांमध्ये येणार कोणाचं सरकार ?

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधल्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

May 16, 2016, 08:26 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी विधान परिषद निवडणूक एकत्र लढवणार

काँग्रेस-राष्ट्रवादी विधान परिषद निवडणूक एकत्र लढवणार

May 11, 2016, 10:07 PM IST

उत्तराखंड पुन्हा काँग्रेस सरकार, मोदी सरकारला मोठा झटका

उत्तराखंड विधानसभेमध्ये मंगळवारी घेण्यात आलेल्या बहुमत ठरावामध्ये हरिश रावत यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकारने बाजी मारली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला जोरदार झटका बसलाय.

May 11, 2016, 05:15 PM IST

उत्तराखंडमध्ये काँग्रेसचीच सत्ता

उत्तराखंडमध्ये काँग्रेसचीच सत्ता

May 11, 2016, 03:06 PM IST

उत्तराखंडमधील पराभव भाजपने केला मान्य

उत्तराखंड विधानसभेत मोठ्या नाट्यमयरीत्या विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेचं चित्रिकरण करण्यात आलंय. याचा निकाल उद्या लागणार असला तरी भाजपने आपला पराभव मान्य केल्याचे दिसून येत आहे.

May 10, 2016, 09:41 PM IST

दुष्काळग्रस्तांना काँग्रेसचा मदतीचा हात

दुष्काळग्रस्तांना काँग्रेसचा मदतीचा हात

May 9, 2016, 09:34 PM IST

उत्तराखंडमधील काँग्रेसचे ९ बंडखोर आमदार अपात्र

काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात आलंय. यासंदर्भात नैनीताल हायकोर्टाचा मोठा निर्णय आलाय. हायकोर्टानं या बंडखोर आमदारांची याचिका फेटाळलीय. याचिका फेटाळल्यामुळं हे बंडखोर आमदार मंगळवारी होणा-या विश्वासदर्शक ठरावावेळी मतदानास अपात्र ठरलेत. उत्तराखंडमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. मात्र या विश्वासदर्शक ठरावावेळी 9 बंडखोर आमदार मतदान करु शकणार नाहीत. या बंडखोरांनी विधानसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देत नैनीताल हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टानं ही याचिका फेटाळल्यानं बंडखोरांना मोठा दणका बसलाय. दरम्यान बंडखोरांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. 

May 9, 2016, 03:41 PM IST

ऑगस्टावरुन मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

ऑगस्टावरुन मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

May 9, 2016, 02:02 PM IST

त्या स्टिंग ऑपरेशनमुळे काँग्रेस गोत्यात

उत्तराखंडमध्ये काँग्रेस सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. पण याआधीच बाहेर आलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. 

May 8, 2016, 08:43 PM IST

'मोदी-सोनियांमध्ये सेटिंग'

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये सोनिया गांधींना अटक करायची हिंमत मोदींमध्ये नाही, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये सेटिंग झालं असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. 

May 7, 2016, 08:39 PM IST

काँग्रेसचं लोकशाही बचाव का गांधी परिवार बचाव ?

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.

May 6, 2016, 03:55 PM IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, काँग्रेस नेत्याच्या दोन मुलांना अटक

शहरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आलीय. ही दोन्ही मुलं एका काँग्रेस नेत्याची आहेत. 

May 4, 2016, 10:41 AM IST